Page 14 of अनिल देशमुख News

शरद पवार ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले, असं अनिल देशमुख म्हणाले होते.

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना थेट एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूक आयोगाने ११ दिवसानंतर जाहीर केलेल्या टक्केवारीवर शंका उपस्थित केली आहे.

बाहेर जिल्ह्यातील नेत्यांवर जिल्हा सोडण्याचे आदेश आहे. पण तरीही भाचा अमर काळे यांच्यासाठी आज दुपारी हजर झालेले त्यांचे मामा अनिल…

अनिल देशमुख, माजी पालकमंत्री सुनील केदार तसेच आमदार अभिजित वंजारी हे तीन बडे नेते १५ दिवसांपासून मुक्कामी होते.

अमर काळे यांचे मामा असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तळ ठोकून प्रचार कार्याचा आढावा घेत आहेत.

चांदीवाल कमिशनचा अहवाल सरकारने का दडवून ठेवला आहे? अनिल देशमुख यांचा सवाल

अनिल देशमुख प्रसार माध्यमांशी बोलत होते. जरांगे पाटील यांची सरकारने फसवणूक केली आहे, त्यामुळे त्यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे.

निवडणूक आयोगाचा निकाल विरोधात गेल्यानंतर शरद पवार गटात अस्थिरता असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.

सचिन बहादूरे या शेतकऱ्याने मंगळवारी विधानभवन परिसरात किटक नाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

दोन दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.