scorecardresearch

technology, Apple, charger, wireless
Apple Wireless Charging: ‘अ‍ॅपल’च्या उपकरणांचा प्रवास आता ‘वायरलेस’च्या दिशेने; जाणून घ्या कंपनीची नेमकी योजना आहे तरी काय?

चार्जरमधील एकसमानता म्हणजे नवोन्वेषणातील (इन्नोव्हेशन) सर्वात मोठा अडथळा अशी जाहीर भूमिका अॅपलने घेतली आहे.

amazon extra happiness days
Amazon Extra Happiness Days झाला सुरू; आयफोन सह इतर स्मार्टफोन मिळतायत अर्ध्या किंमतीत

अॅमेझॉन एक्स्ट्रा हॅपीनेस डेज ऑफरमध्ये, वापरकर्ते इतर ब्रँडचे स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि आयफोनसह इतर उत्पादनांवर चांगली सूट घेऊ शकतात.

iPhone-12-mini
केवळ २३ हजारांमध्ये मिळेल अ‍ॅपलचा ‘हा’ ५ जी फोन, जाणून घ्या ही जबरदस्त ऑफर

फ्लिपकार्टचा आता बिग बिलियन डे सेल संपला आहे. तुमची आयफोन घेण्याची संधी हुकली असेल तर दसरा सेल सुरू आहे. यामध्ये…

Apple
अरे वा! Apple एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचे उत्पादन भारतात सुरू करणार

अमेरिकन कंपनी अॅपलने आपल्या पुरवठादारांना आयपॉड आणि बीट्स हेडफोनचे काही उत्पादन भारतात हलवण्यास सांगितले आहे.

Apple-Watch-Series-8
Apple Watch ने महिलेला दिली Good News; डॉक्टरही झाले चकीत! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

Apple ने नुकतेच नवीन स्मार्टवॉच ‘Apple Watch Series 8’ लाँच केली आहे. या नवीन वॉच मध्ये पीरियड सायकल ट्रॅकर सुद्धा…

Apple iphone to use type c charging cable after Europe Union Decision of Common Charger
विश्लेषण: युरोपच्या एका निर्णयामुळे Apple ला iPhone ची चार्जिंग सिस्टीमच बदलावी लागणार! काय घडतंय युरोपमध्ये?

iPhone New Charging System: युरोपियन नियमानुसार आयफोनमध्ये नेमके काय बदल होणार व नवीन चार्जिंग सिस्टीम कशी असणार जाणून घ्या…

Big discount on iPhone 13 and 12 in Flipkart sale
सुवर्ण संधी! फ्लिपकार्टच्या दसरा सेलमध्ये iphone 13 वर ९ हजार ९१० रुपयांची सूट, ‘हे’ केल्यास आणखी होईल बचत

फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये आयफोन १३ हा ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये विक्रीला निघाला होता. मात्र आता हा सेल…

iphone and 5 g
5G in iphone : तुमच्या आयफोनमध्ये ५ जी आहे का? अ‍ॅपल यूजरना कोणत्या शहरात ५ जी सेवा मिळणार? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

5G सेवा वापरण्यासाठी स्मार्टफोन ५ जी नेटवर्कला सपोर्ट करणे गरजेचे आहे. यावरून तुमच्या जवळील अ‍ॅपल फोन ५ जीला सपोर्ट करतो…

Viral Video Apple Senior Executive had to resign
Video: मला मोठे स्तन असणाऱ्या महिला…एका वाक्याने २२ वर्षांचं करिअर संपलं, Apple च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राजीनामा

Apple उपाध्यक्ष ब्लेव्हिन्स यांचा एका महिलेसह कारमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर त्यांनी आता आपल्या २२ वर्षीय करिअरला ब्रेक देण्याचा…

new app to find location of stolen iphone or samsung mobile
फोन चोरी झाल्यास ॲप्पल आणि सॅमसंग युजर्सना कळणार लोकेशन; जाणून घ्या काय आहे नवे फीचर

फोन चोरी झाल्यानंतर सॅमसंग आणि ॲप्पल युजर्सना एका नव्या फीचरद्वारे त्याचे लोकेशन शोधता येणार आहे.

संबंधित बातम्या