या उपक्रमामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणार आहे. पुनर्प्रक्रिया संस्कृतीमुळे संसाधनांचा अपव्यय थांबेल. गरजूंना आवश्यक साहित्य मिळेल.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकांनी लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत शेकडो जणांवर उपचार केले.