scorecardresearch

अरशद खान

अरशद खान (Arshad Khan) हा भारतीय गोलंदाज आहे. त्याने २०२१ मध्ये राज्यस्तरीय क्रिकेट सामने खेळायला सुरुवात केली. तो मध्यप्रदेश संघाकडून खेळतो. २०२०-२१ मध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेमध्ये अरशदला पहिल्यांदा मध्यप्रदेशच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. त्याच्याकडे रणजी आणि सय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्ये खेळण्याचा अनुभव देखील आहे.

या स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन केल्याने त्याला आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या ऑक्शनमध्ये समाविष्ट करण्यात आले. लिलावामध्ये सर्वाधिक बोली लावत मुंबई इंडियन्सला अरशद खानला संघामध्ये घेतले. या हंगामामध्ये दुखापतींमुळे त्याला एकही सामना खेळणे शक्य झाले नाही. त्याच्या जागी कुमार कार्तिकेयला मुंबईच्या संघामध्ये सहभागी करण्यात आले. आयपीएलच्या सोळाव्या हंगामामध्ये त्याला मुंबईकडून खेळवले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. Read More
Latest News
Powai hostage case
पवई ओलीस नाट्य प्रकरण… गोळी झाडणाऱ्या पोलिसाचा जबाब नोंदवला

रोहित आर्याने गुरूवार, ३० ऑक्टोबर रोजी पवईतील स्टुडियोत १७ मुलांना ओलीस धरले होते. शासनाकडून झालेल्या फसवणुकीमुळे रोहित आर्या वैफल्यग्रस्त झाला…

ai-prank-leopard-lucknow-video
भारतात AI चा चुकीचा वापर! बिबट्या आल्याचा व्हिडीओ केला व्हायरल, वन विभाग लागले कामाला; तरूणाला प्रँक पडला भारी

Artificial Intelligence Pranks Goes Wrong: एआयचा वापर करून तयार करण्यात आलेल्या व्हिडीओमुळे पोलीस, वनविभाग आणि परिसरातील नागरिक कामाला लागले होते.…

Nigeria-Donald-Trump
Nigeria : “स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी…”, डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याची धमकी देताच नायजेरियाचं प्रत्युत्तर

आता नायजेरियाने ट्रम्प यांना प्रत्युत्तर देत अमेरिकेने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ghodbunder service road
सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात जोडणी करण्यासाठी घोडबंदर भागात वाहतूक बदल, वाहतूक कोंडीची भीती

घोडबंदर भागात सध्या मेट्रो मार्गिका चारची कामे सुरु आहेत. या कामांमुळे मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकामे झाली असून घोडबंदर मार्ग अरुंद…

punha shivajiraje bhosale movie day 2 collection
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी वाढ! प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद, एकूण कलेक्शन किती?

Punha Shivajiraje Bhosale Movie Collection Day 2 : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमाने दोन दिवसांत किती कोटी कमावले? जाणून घ्या…

lalu prasad yadav
Bihar Assembly Election 2025: लालूंचे पंतप्रधानपदाचे स्वप्न कसे भंग पावले? गुजराल यांच्या एका फोनने राबडी देवी कशा झाल्या बिहारच्या मुख्यमंत्री?

Bihar Assembly Election 2025: आजपासून तब्बल ३० वर्षांपूर्वी लालू प्रसाद यादव यांची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा धुळीस मिळाली होती. इतकंच नाही,…

tips-for-tulsi-plant
हिवाळ्यात तुळशीचं रोप उन्हात ठेवताना व पाणी देताना ‘या’ चुका टाळा; तुळस नेहमी दिसेल हिरवीगार

How To Save A Dying Tulsi Plant : आता हिवाळ्यात तुळशीला ऊन कमी लागतं म्हटल्यावर भरपूर पाणी देणे हे आपल्याला…

Memory Health
Memory Health: विसरण्याच्या सवयीत कोण तरबेज, पुरूष की महिला? लोक कोणत्या गोष्टी जास्त विसरतात?

Memory Health: प्रत्येक व्यक्तीची लक्षात ठेवण्याची क्षमता ही वेगवेगळी असते.

Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर घटले? तुमच्या शहरांत काय आहे इंधनाची किंमत?

Today’s Petrol Diesel Price in Marathi: पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा दर किती आहे ते…

Dhule district police
धुळे जिल्ह्यात पोलीसांची मोठी कारवाई; बनावट नोटा, गावठी कट्टा, देहविक्री आणि गांजासह चार गुन्ह्यांचा पर्दाफाश

विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत बनावट चलन, गावठी कट्टा, अनैतिक देहविक्री आणि अंमली पदार्थ असा एकूण चार मोठ्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला…

संबंधित बातम्या