scorecardresearch

अरशद खान

अरशद खान (Arshad Khan) हा भारतीय गोलंदाज आहे. त्याने २०२१ मध्ये राज्यस्तरीय क्रिकेट सामने खेळायला सुरुवात केली. तो मध्यप्रदेश संघाकडून खेळतो. २०२०-२१ मध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेमध्ये अरशदला पहिल्यांदा मध्यप्रदेशच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. त्याच्याकडे रणजी आणि सय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्ये खेळण्याचा अनुभव देखील आहे.

या स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन केल्याने त्याला आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या ऑक्शनमध्ये समाविष्ट करण्यात आले. लिलावामध्ये सर्वाधिक बोली लावत मुंबई इंडियन्सला अरशद खानला संघामध्ये घेतले. या हंगामामध्ये दुखापतींमुळे त्याला एकही सामना खेळणे शक्य झाले नाही. त्याच्या जागी कुमार कार्तिकेयला मुंबईच्या संघामध्ये सहभागी करण्यात आले. आयपीएलच्या सोळाव्या हंगामामध्ये त्याला मुंबईकडून खेळवले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. Read More
Latest News
François Rabelais Paris humanitarianism religion language ancient wisdom
तत्व-विवेक: राब्लेचा निखळ मानवतावाद प्रीमियम स्टोरी

लुथरनं धर्मसत्तेची मध्यस्थी नाकारून ‘व्यक्तीच्या सदसद्विवेकबुद्धी’ला आधार मानलं; तर राब्लेनं लोकांच्या भाषेला, ज्ञानोत्सवासह इंद्रियोत्सवाला, हसण्यालाही महत्त्व दिलं…

Loksatta kutuhal before the discovery of life
कुतूहल: ‘जीवजनना’च्या शोधापूर्वी…

कधीकाळी असाही समज होता की, जंगलातील सडलेल्या लाकडापासून मगर तयार होते! आणि मधमाशा या फुलापासून निर्माण होतात! मानवाला त्यावेळी जेवढे विश्व…

Loksatta tarktirth vichar Indian Social Structure and Democracy
तर्कतीर्थ विचार: भारतीय समाजरचना व लोकशाही

भारताची राज्यघटना तयार आणि अंगीकृत केली जाऊन २६ जानेवारी, १९५० रोजी भारतीय गणराज्य प्रजासत्ताक प्रत्यक्षात आले; त्यानंतर १९५१-५२ मध्ये स्वतंत्र भारतातली…

Loksatta lalkilla RSS chief Mohan Bhagwat statement on retirement from politics
लाल किल्ला: नेहरूंचा विक्रम मोदींना मोडायचा नाही? प्रीमियम स्टोरी

सरसंघचालक मोहन भागवत यांनी ७५ वर्षे आणि राजकारणातून निवृत्ती यांविषयी केलेल्या विधानांमुळे आता मोदींचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात…

Loksatta anvyarth Congress government Mallikarjun Kharge Siddaramaiah DK Shivakumar Chief Ministerial post dispute
अन्वयार्थ: काँग्रेसचा पोरखेळ

देशात काँग्रेसची सत्ता असलेली कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश ही ईनमिन तीन राज्ये. यापैकी हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकार आमदारांच्या बंडानंतरही…

Mumbai, Mangrove Forest, Environment,
लोकमानस: आता ‘राज्य महोत्सवा’साठी उधळपट्टी?

‘गणेशोत्सव आता राज्य महोत्सव- सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांची घोषणा’ हे वृत्त (लोकसत्ता ११ जुलै) वाचले. सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य महोत्सवाचा…

Loksatta explained Why are Jaguars in the Indian Air Force despite frequent accidents print exp
विश्लेषण: वारंवार अपघात होऊनही ‘जॅग्वार’ भारतीय हवाई दलात कशासाठी?

‘जॅग्वार’ची जागा आता संग्रहालयातच, हे इंग्लंड, फ्रान्सच नव्हे तर ओमान, इक्वेडोर, नायजेरिया यांनाही कळले… भारतात मात्र हे विमान सुधारून वापरले…

life insurance sector challenge
अन्न, वस्त्र, निवारा आणि आयुर्विमा 

आयुर्विमा क्षेत्राच्या खासगीकरणानंतरही मर्यादित व्याप्ती हे भारतातील आयुर्विमा क्षेत्रासमोरील मुख्य आव्हान आहे. ही मर्यादित व्याप्ती मोजण्यासाठी ‘इन्शुरन्स पेनिट्रेशन’ अर्थात आयुर्विम्याचा…

संबंधित बातम्या