scorecardresearch

Fiscal deficit in the first quarter at 8.1 percent of the annual estimate
वित्तीय तूट पहिल्या तिमाहीत वार्षिक अंदाजाच्या ८.१ टक्क्यांवर

केंद्र सरकारचे महसुली उत्पन्न आणि खर्च यातील दरी असणारी देशाची वित्तीय तूट विद्यमान आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत १.३६ लाख कोटी…

diamond prices falling in india
हिऱ्यांच्या जागतिक मागणीत घट? भारताला किती फटका?

देशातील हिर्‍यांची झगमगाट कमी होताना दिसत आहे. मौल्यवान हिर्‍यांच्या किमतीत दोन वर्षांपासून मोठी घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

home loan process in marathi
Home Loan on Digital Payment History: आता नोकरदार नसणाऱ्यांनाही सहज मिळणार गृहकर्ज! डिजिटल पेमेंट हिस्ट्रीचा असेल निकष; अर्थमंत्रालयाकडून मोठी अपडेट

Home Loan Process: यंदाच्या अर्थसंकल्पात MSME साठी केलेल्या घोषणेप्रमाणेच सामान्य कर्जदारांनाही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

eknath shinde
Budget 2024 : “नवरत्न अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब”, बजेटवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Budget 2024 Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या निर्मला सीतारामण यांचं अभिनंदन केलं.

budget 2024 impact stock market
Budget 2024 : विदेशी वित्त संस्था पळ काढत असताना भारतीय संस्थांनी सावरला शेअर बाजार

Budget 2024 Impact on Stock Market : फेब्रुवारीमध्ये अंतरिम बजेट सादर केल्यानंतर स्थानिक शेअर बाजाराचे निर्देशांक घसरलेले होते.

Nirmala Sitharaman
Budget Cheaper and Costlier List : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महागलं? वाचा पूर्ण यादी; सोन्या-चांदीबाबत मोठा निर्णय प्रीमियम स्टोरी

Budget 2024-2025: What’s Costlier, What’s Cheaper : मोबाईल फोन्स व चार्जर्स स्वस्त होणार.

ashneer grover ishan sharma podcast video marathi
Video: महिन्याला ३५ लाख कमावणारा २२ वर्षीय तरुण; कोण आहे इशान शर्मा, ज्यानं अशनीर ग्रोवर यांनाही धक्का दिला!

२२ वर्षांच्या इशान शर्मानं जून महिन्यात तब्बल ३५ लाख रुपये कमावल्याचं त्याच्या चॅनलवरील यूट्यूब पॉडकास्टमध्ये सांगितलं.

ashneer grover ishan sharma podcast marathi
Video: “तू महिन्याला ३५ लाख कमावतो?” अशनीर ग्रोवर यांना २२ वर्षीय तरुणाच्या उत्तराने बसला धक्का; म्हणाले, “तू इथे बसायला हवं”!

इशान शर्मानं त्याच्या पॉडकास्टमध्ये त्याची गेल्या महिन्याची कमाई सांगताच अशनीर ग्रोवर यांच्यासह इतर तिघांनाही धक्काच बसला!

signature global shares
शेअर्सच्या किमतीत तब्बल ३०० टक्के वाढ, पहिल्या तिमाहीतील विक्रीपूर्व उत्पन्नही २५५ टक्क्यांनी वाढलं; ‘या’ कंपनीची दमदार कामगिरी!

शेअर मार्केटमध्ये चालू आर्थिक वर्षात सिग्नेचर ग्लोबल रीअल इस्टेट कंपनीच्या शेअर्सनं दमदार कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे.

Jeff Bezos
ॲमेझॉन शेअर्सचा विक्रमी उच्चांक, जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस विकणार कोट्यवधींचे शेअर्स!

फॉर्ब्सच्या मते बेजॉस हे २१४.३ डॉलर अब्ज संपत्तीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ते स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनचेही संस्थापक…

संबंधित बातम्या