केजरीवाल म्हणतात, समितीने जेटलींना ‘क्लीन चिट’ दिलेली नाही केवळ डीडीसीएच्या कारभारात गैरव्यवहार झाले आहेत, यावर शिक्कामोर्तब केलेले आहे By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2015 13:36 IST
चौकशी अहवालात जेटलींचे नावच नाही डीडीसीएतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण By पीटीआयUpdated: December 28, 2015 08:14 IST
डीडीसीए घोटाळाः चौकशी आयोगाची अरुण जेटलींना ‘क्लिन चीट’ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या विरोधात एकही पुरावा सापडलेला नाही. By चैताली गुरवDecember 27, 2015 16:01 IST
त्यांना असभ्यपणाचा अधिकार मिळालेला नाही – जेटली महत्त्वाची पदे भूषवणाऱ्या लोकांनी संयम पाळणे अपेक्षित असते. ते विक्षिप्तपणे वागू शकत नाहीत. By पीटीआयDecember 25, 2015 02:18 IST
राजकीय हेतूने काँग्रेसचे जेटलींवर आरोप जेटली यांच्यासारख्या नेत्याचा प्रामाणिकपणा आणि निष्ठा अन्यांसाठी आदर्श उदाहरण ठरला आहे. By पीटीआयUpdated: December 25, 2015 02:24 IST
कीर्ती आझाद निलंबन: अडवाणींसह भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांची गुप्त खलबते योग्य वेळ आणि व्यासपीठ पाहून ज्येष्ठ नेते त्यांचे म्हणणे मांडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे By लोकसत्ता टीमUpdated: December 24, 2015 17:55 IST
अडवाणींप्रमाणे जेटलीही लवकरच निर्दोष सिद्ध होतील – मोदींचा विश्वास भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांपुढे केलेल्या भाषणात मोदींनी जेटलींवर विश्वास व्यक्त केला. By पीटीआयUpdated: December 22, 2015 11:53 IST
आझाद यांच्या आरोपांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी लोकसभेत या मुद्दय़ावरून विरोधकांनी घोषणाबाजी केली. जेटली या वेळी उपस्थित होते. December 22, 2015 06:19 IST
जेटलींची केजरीवालांसह सहा जणांविरुद्ध बदनामीची फिर्याद केजरीवाल व आम आदमी पक्षाच्या पाच नेत्यांविरोधात गुन्हेगारी स्वरूपाची बदनामीची फिर्याद दाखल केली आहे. By पीटीआयDecember 22, 2015 02:10 IST
जेटली आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करताहेत – केजरीवाल ट्विटरवरून त्यांनी जेटलींच्या बदनामीच्या खटल्याला उत्तर दिले. By विश्वनाथ गरुडDecember 21, 2015 18:59 IST
‘नेहरू स्टेडियमच्या नूतनीकरणाला ९०० कोटी खर्च, त्याबद्दल का नाही बोलत?’ संसदेच्या संयुक्त समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी वेणूगोपाल यांनी केली आहे By विश्वनाथ गरुडDecember 21, 2015 13:19 IST
केजरीवालांविरोधात जेटलींचा दहा कोटींचा बदनामीचा दावा दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला. By विश्वनाथ गरुडUpdated: December 21, 2015 11:44 IST
IPL 2025 Playoffs Scenario: पंजाबच्या विजयाने ३ संघांचं प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात, मुंबई-गुजरातही टेन्शनमध्ये; वाचा काय आहे नवं समीकरण?
Shani Gochar 2025: शनीच्या साडेसाती आणि ढैय्येपासून ५ राशींना मिळणार सुटका, करिअरमध्ये घेणार मोठी झेप, वर्षभर होईल पैशांचा पाऊस
लाडक्या लेकीचं बारसं! ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री १० वर्षांनी झाली आई; चिमुकलीचं नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला…
9 ना मुंबई, ना पुणे…; मराठी अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात घेतलं नवीन घर, दारावरची सुंदर नेमप्लेट पाहिलीत का?
Pahalgam Terror Attack : सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, केंद्रीय गृहमंत्रालयाचे निर्देश; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
निळवंडे पाणी प्रश्न चिघळला, थोरात यांच्यावर गुन्हा दाखल; ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची चर्चेतून मार्ग काढण्याची मागणी
शाहिद कपूरबरोबर लग्न केल्यानंतर मीरा कपूरला जाणवलेला एकटेपणा; खुलासा करत म्हणाली, “९० टक्के गोष्टी या खोट्याच…”