“तेच कंत्राटदार…तिच थूकपट्टी..कसं पटणार मुंबईकरांना?”, आशिष शेलारांचा महापौरांवर निशाणा आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर आणि महानगरपालिकेच्या कारभारावर तोंडसुख घेतलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 30, 2021 12:59 IST
“…आता सुप्रियाताई कुठे गेल्या?” खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांचा निशाणा आशिष शेलार यांनी मुंबईतील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतानाच सुप्रिया सुळेंवर देखील निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 30, 2021 12:28 IST
वरळीमध्ये थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि संपूर्ण मुंबईत मात्र खड्डे लपवायचे झोल, हे शिवसेनेचे धंदे – शेलार “वरळी आणि कलानगर सोडून मुंबई आहे हे शिवसेनेला व महापौरांना मान्य आहे का?” असा सवाल देखील केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2021 15:39 IST
“…मोठं काहीतरी केल्याचा टेंभा मिरवू नका”, भाजपाचा राज्य सरकारवर निशाणा! भाजपा आमदार आशिष शेलार यांनी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे पुन्हा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका करताना नुकसानभरपाईची मागणी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2021 17:45 IST
राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने बंद करावा! – आशिष शेलार मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाला आमचा १०० टक्के आक्षेप असल्याचं म्हणत आशिष शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 15, 2021 17:43 IST
“राज्याचं एटीएस काय झोपलं होतं का?” मुंबई दहशतवादी अटक प्रकरणी भाजपाचा संतप्त सवाल! मुंबईत जान मोहम्मद शेख नावाच्या दहशतवाद्याला अटक केल्यानंतर भाजपाकडून त्यावर कठोर शब्दांत टीका करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 15, 2021 12:13 IST
“जो बोलला त्याला पोलिसांकडून फोडला, हाच कार्यक्रम..”, आशिष शेलार यांनी साधला निशाणा! लालबागचा राजा मंडळाच्या आवारात पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींशी केलेल्या धक्काबुक्कीचा आशिष शेलार यांनी निषेध केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 10, 2021 16:14 IST
“राज्यात सरकार नावाची गोष्ट शिल्लक आहे का?”; ठाण्यातील ‘त्या’ घटनेवरून शेलारांचा संतप्त सवाल! “महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीच उडाले नव्हते.” असं देखील म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 30, 2021 21:40 IST
ठाकरे सरकारला तालिबानकडून आदेश येतात का?; आशिष शेलार संतापले “शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करत आहे”, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. दहीहंडी उत्सवावर बंदी घालण्यात आल्यानंतर भाजपाकडून सरकारवर टीका… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 30, 2021 17:33 IST
“पारंपरिक दहीहंडीला परवानगी द्या ; उत्सवाची परंपरा कायम राहील अशी भूमिका घ्या” भाजपा नेते आशिष शेलार यांची मागणी!; “…अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहीहंडीला शासनाने परवानगी द्यावी” असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 23, 2021 16:00 IST
“सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा”; शेलारांचा संजय राऊतांवर निशाणा! विपर्यासाचं विच्छेदन करून सत्याला लपवता येत नाही, असंही शेलार म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 22, 2021 15:29 IST
शिवसेनेचंच शुद्धीकरण करावं लागेल- आशिष शेलार बाळासाहेब स्मारकाच्या ठिकाणी पोहोचून शुद्धीकरण केल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला आहे. आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 19, 2021 18:59 IST
VIDEO: कबूतरखाना बंद झाला पण हे पक्ष्यांना कसं सांगणार? दादरमध्ये कबुतरखान्याजवळ प्रचंड संख्येनं येत कबुतरांनी काय केलं पाहा
Rahul Gandhi : एकाच मतदारसंघात एक लाख मतांची चोरी; राहुल गांधींनी सादर केले पुरावे, देशभरात हा प्रकार घडल्याचा आरोप
बापरे! शनी महाराज कर्मांचे हिशोब घेणार! मेषनंतर ‘या’ राशीची साडेसाती सुरु होणार? पुढील अडीच वर्ष दु:ख, कष्ट, एकामागोमाग संकटं येणार?
Baba Vanga August Predictions: ऑगस्टमध्ये मोठं संकट? ‘या’ २ घटनांमुळे हादरेल संपूर्ण जग, बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
‘आलिंगन देण्यापेक्षा इंदिरा गांधीप्रमाणे अमेरिकेची दादागिरी मोडून काढा’, ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’वार नंतर काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका
Donlad Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलं अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ, आता आपल्या देशाकडे कुठले पर्याय?
Rahul Gandhi : “हे आर्थिक ब्लॅकमेलिंग”, अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादल्यानंतर राहुल गांधींचं मोठं विधान