scorecardresearch

अशोक चव्हाण

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते अशी ओळख आहे. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे दोनवेळा मुख्यमंत्री होते. १९८७ मध्ये अशोक चव्हाण हे पहिल्यांदा नांदेड लोकसभा मतदार संघामधून संसदेत पोहचले. यानंतर १९९२ मध्ये ते विधानपरिषद सदस्य बनले. १९९५ ते १९९९ ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव होते.


यानंतर २००३ मध्ये ते विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. २००८ मध्ये विलासराव देशमुखांनी राजीनामा द्यावा लागल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. मात्र नंतर आदर्श घोटाळ्यामध्ये नाव आल्याने २०१० त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. २०१५ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला. आता ते राज्यसभेत खासदार आहेत.


Read More
Nanded's agricultural college named after Shankarrao Chavan
नांदेडच्या कृषी महाविद्यालयाला शंकरराव चव्हाणांचे नाव ! कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची शिफारस

राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर नांदेडमधील कृषी महाविद्यालयास शंकररावांचे नाव देण्याच्या प्रस्तावास मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात…

Advance distribution of posts in District Cooperative Bank recruitment
खासदार अशोक चव्हाणविरोधी संचालकास २० जागांचा कोटा ! जिल्हा सहकारी बँकेच्या नोकरभरतीतील पदांची आधीच वाटणी

सहकारमंत्र्यांकडून नोकरभरतीस मंजुरी घेऊन येणार्‍या खासदार अशोक चव्हाणविरोधी ज्येष्ठ संचालकाच्या पदरात सर्वाधिक २० जागा टाकण्यात येणार असल्याची माहिती बाहेर आली…

BJP Nanded North executive committee sparks controversy over Bhokar heavy appointments and Ashok Chavan loyalists
भाजपा नांदेड उत्तर जिल्ह्याची कार्यकारिणी; चव्हाणांच्या चरणी !

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.किशोर देशमुख यांनी या भागातल्या जुन्या-निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून चव्हाण समर्थकांना प्राधान्य दिल्याचे सांगितले जात आहे.

Samrasta Literary Conference, Nanded literary events, BJP cultural initiatives Maharashtra, Padma Shri Namdev Kambale,
अशोक चव्हाण ‘समरसता’च्या संमेलनाचे मार्गदर्शक ! २ व ३ ऑगस्ट दरम्यानच्या सोहळ्यात नांदेडमध्ये भरगच्च कार्यक्रम

येत्या २ व ३ ऑगस्ट दरम्यान ‘समरसता’चे २०वे साहित्य संमेलन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक पद्मश्री नामदेव चं. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली…

nitin gadkari
नांदेड-अर्धापूर महामार्गावर होणार सुरक्षेच्या उपाययोजना; नितीन गडकरी यांचे खासदार अशोक चव्हाण यांना आश्वासन

नांदेड ते अर्धापूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील अपघातप्रवण ठिकाणांवर सुरक्षेच्या उपाययोजना करून अपघातांचा धोका कमी करण्यासाठी लवकरच आवश्यक निर्णय…

Hanamantrao Patil Betmogrekar elected as Vice-Chairman of Nanded District Central Cooperative Bank
चव्हाण गटाचे हनमंतराव बेटमोगरेकर नांदेड बँकेचे नवे उपाध्यक्ष !

बँकेच्या मुख्यालयात मंगळवारी सकाळी ११.०० वाजता उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बेटमोगरेकर यांनी दोन अर्ज भरले.

ashok chavan claims clean recruitment in institute
बाभळी बंधाऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

तेलंगणास पाणी सोडताना कोणत्या दिवशी दरवाजे बसवावेत आणि उघडावेत याचे निर्देश दिल्यानंतर भाजपमधील नेत्यांमध्ये बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न मांडण्यासाठी रस्सीखेच सुरू…

shankarrao chavan  memorial statue neglect  issue Poor condition near statue area in Paithan
पैठणमध्ये शंकरराव चव्हाण यांच्या पुतळा परिसराची दुरवस्था

२०१६ साली तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि तत्कालीन काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे लोकार्पण झाले होते.

Rajasthan Governor Haribhau Bagde narrated some incidents in a program in Nanded
बागडे यांच्या भाषणातून चव्हाणांचा बौद्धिक वर्ग !‘संघर्ष करावा लागला; पण पक्षनिष्ठा सोडली नाही’

एका कार्यक्रमात जनसंघाच्या संघर्षमय वाटचालीचे प्रसंग ऐकवतानाच आम्ही पक्षनिष्ठा कधी सोडली नाही, याकडे त्यांचे लक्ष वेधले. बागडे यांचे हे भाषण…

संबंधित बातम्या