scorecardresearch

Ashok Gehlot
‘गद्दार’ वादावर पडदा, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मनोमिलन; मुख्यमंत्री म्हणाले, “राहुल गांधींनी आम्हाला…”

अशोक गेहलोत म्हणतात, “जेव्हा लोकांना भेटतो, तेव्हा…”

Sachin Pilot rahul gandhi ashok gehlot
“अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे काँग्रेसची…”, ‘गद्दार’ प्रकरणावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

“राजस्थानातील राजकीय स्थितीचा ‘भारत जोडो’ यात्रेवर…”, असेही राहुल गांधींनी म्हटलं.

jayram Ramesh Ashok gehlot
गेहलोत यांनी पायलट यांना ‘गद्दार’ म्हटल्यावर जयराम रमेश यांनी ठणकावलं; म्हणाले, “काही शब्दप्रयोग…”

जयराम रमेश म्हणतात, “सचिन पायलट हे तरुण, लोकप्रिय नेते आहे. काही मतभेद आहेत, पण…”

Rajasthan, dispute, Congress, Ashok gehlot, sachin pilot
गेहलोत-पायलट ही खरगेंची डोकेदुखी, वादावर तोडगा हे पहिले मोठे आव्हान

गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद ‘भारत जोडो’ यात्रेवर विपरित परिणाम करेल अशी भीती काँग्रेसला वाटू लागली आहे. गेहलोत यांनी खासगी…

Sachin Pilot Ashok Gehlot
राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस! ‘गद्दार’ म्हणणाऱ्या CM गेहलोत यांना सचिन पायलट यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमच्यासारख्या…”

राजस्थानमध्ये पुन्हा एकदा अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चव्हाट्यावर

Sachin Pilot Ashok Gehlot
सचिन पायलट गद्दार!; राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांचे वक्तव्य; काँग्रेसमधील तीव्र मतभेद चव्हाटय़ावर

मुख्यमंत्री म्हणून माझ्या जागी त्यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकत नाही, असे वक्तव्य राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी केले.

Sachin Pilot Ashok Gehlot
“सचिन पायलट ‘गद्दार’, कधी…”, अशोक गेहलोत यांचा घणाघात; अमित शाहांवरही केले आरोप

“सचिन पायलट यांच्या पाठीमागे दहा आमदार नसून…”, असे सुद्धा अशोक गेहलोत म्हणाले

CM Ashok Gehlot
Love Jihad: श्रद्धा वालकर प्रकरणाचा सूचक संदर्भ देत अशोक गेहलोत यांची भाजपावर टीका; म्हणाले, “ही एक…”

श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावालाच्या कोठडीमध्ये चार दिवसांनी वाढ करण्यात आली

Ashok Gehlot Narendra Modi
“तुम्ही जगात लोकप्रिय, कारण गांधी…”, अशोक गेहलोतांचा पंतप्रधानांना खोचक टोला; सचिन पायलट यांचाही घेतला समाचार

“…राजस्थानच्या नव्हे तर देशाच्या हिताचे”, गेहलोत यांचा पायलट यांना सल्ला

sachin pilot criticized ashok gehlot
‘पंतप्रधानांकडून गेहलोत यांचे कौतुक हलक्यात घेऊ नका’ ; सचिन पायलट यांनी काँग्रेस श्रेष्ठींचे लक्ष वेधले

सप्टेंबरमध्ये गेहलोत समर्थक आमदारांनी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवून उघड बंडाचा झेंडा फडकवला होता.

राजस्थानमध्ये सचिन पायलट पुन्हा आक्रमक, काँग्रेसचे नवे अध्यक्ष तोडगा काढण्यात यशस्वी होणार?

मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

संबंधित बातम्या