scorecardresearch

What Supriya Shrinate Said About Narendra Modi ?
काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत आक्रमक; “पंतप्रधान मोदींनी क्रिकेटर्सची तुलना सैनिकांशी करुन बेशरमपणाचा कळस…”

आशिया कपच्या विजयावरुन राजकारण रंगलं आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

Suryakumar Yadav Statement on Refusing Asia Cup 2025 Trophy From Mohsin Naqvi
IND vs PAK: “ती ट्रॉफी सन्मानचिन्ह, पण खरी ट्रॉफी तर…”, सूर्यकुमारचं मोठं वक्तव्य, ट्रॉफी घेऊन पळालेल्या मोहसीन नक्वींना दिलं प्रत्युत्तर

Asia Cup 2025 Final: भारताने पाकिस्तानचा पराभव करत आशिया चषक ट्रॉफी घेण्यास नकार दिला. यावर आता कर्णधाराने वक्तव्य केलं आहे.

Asia cup india win 2025
Asia Cup 2025 Final India Pakistan Controversy: हे क्रिडांगण नव्हे, रणांगण! पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताची मुत्सद्देगिरी नेमकी काय होती? प्रीमियम स्टोरी

India vs Pakistan Cricket Match Politics Terrorism भारत – पाकिस्तान सामना जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी युद्धाप्रमाणेच खेळला जातो. आशिया…

Suryakumar Yadav Reaction on PM Narendra Modi Post on India Asia Cup 2025 win
IND vs PAK: “ते स्वत: फ्रंटफूटवरून फलंदाजी…”, सूर्यादादाची पंतप्रधान मोदींच्या विजयाच्या पोस्टवर भन्नाट प्रतिक्रिया; पाहा VIDEO

Suryakumar Yadav on PM Narendra Modi Tweet: भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटवर भन्नाट प्रतिक्रिया दिली…

Suryakumar yadav Reaction on india vs pakistan Final Asia Cup 2025
IND vs PAK: पाकिस्तानचा संघ चांगल्या धावा करत असताना सूर्यकुमारने खेळाडूंना काय सांगितलं? सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत म्हणाला…

Suryakumar Yadav IND vs PAK: सूर्यकुमार यादवने भारताच्या विजयानंतर दिलेल्या एका मुलाखतीत अंतिम सामन्याबाबत पाहा काय म्हणाला?

Sanjay Raut on Ind Vs Pak Asia Cup
Ind Vs Pak Asia Cup : “तुमच्या रक्तात एवढी देशभक्ती असती तर…”, संजय राऊत टीम इंडियावर भडकले, नक्वींबरोबरचा ‘तो’ Video केला शेअर

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याबरोबर सुर्यकुमारने हस्तांदोलन केल्याचा एक व्हिडीओ संजय राऊत यांनी शेअर करत ‘जर

Jasprit Bumrah jet crash celebration Haris Rauf kiren rijiju
“पाकिस्तानला शिक्षा गरजेची होती”, बुमराहच्या ‘जेट क्रॅश’ सेलिब्रेशनवर केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया फ्रीमियम स्टोरी

Bumrah Celebration: या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या दोन्ही सामन्यांत हरिस रौफने भारतीय चाहत्यांकडे पाहत चिथावणीखोर ‘जेट क्रॅश’ सेलिब्रेशन केले होते.

12 Photos
IND vs PAK: पाकिस्तानच्या पराभवाची कारणे, मैदानावर घडलेल्या घटनांची संपूर्ण कहाणी, पाहा फोटोंसह

आशिया कपच्या फाइनलमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत करून दिला धक्का; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय संघाने मैदानावरही जोरदार दिले उत्तर

Asia Cup 2025 : भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या कर्णधाराचा ‘मॅच फी’बाबत मोठा निर्णय; म्हणाला, “भारताच्या हल्ल्यात…”

आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने रविवारी पाकिस्तानचा पराभव केला आहे.

Shivam Dube Impact Player in India vs Pakistan Asia Cup final
IND vs PAK: “अरे सगळं नाही सांगायचंय…”, सूर्यादादा ड्रेसिंग रूममध्ये शिवम दुबेला असं का म्हणाला? कोण ठरला इम्पॅक्ट प्लेअर? पाहा VIDEO

Team India Dressing Room Video: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्याचा इम्पॅक्ट प्लेअरचा व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

Sunil Gavaskar Asia Cup prediction Abhishek Sharma performance in Final Match
अभिषेक शर्मा अपयशी ठरला तर काय? सुनील गावसकरांनी आधीच दिलं होतं उत्तर; म्हणाले होते, “तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि…”

Abhishek Sharma Asia Cup Final: अभिषेक अपयशी ठरल्यानंतरही तिलक वर्माने एक बाजू लावून धरली आणि संजू सॅमसनबरोबर एक महत्त्वाची भागीदारी…

संबंधित बातम्या