scorecardresearch

guru margi 2022
दिवाळीनंतरही ‘या’ राशींवर राहील माता लक्ष्मीची विशेष कृपा; गुरू मार्गी होताच होऊ शकतो प्रचंड धनाचा वर्षाव

गुरु ग्रह मार्गी होताच काही लोकांवर त्याचा शुभ परिणाम दिसून येईल.

five rajyog made in diwali 2022
२००० वर्षानंतर दिवाळीत बनत आहेत सर्वात मोठे ५ राजयोग; ‘या’ राशींना प्रचंड धनालाभासोबत भाग्योदयाचे प्रबळ योग

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी ५ राजयोग तयार होत आहेत. हा योग तीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो.

big change going to happen in libra
तूळ राशीत होणार सर्वात मोठे बदल; ‘या’ राशींच्या लोकांना मिळू शकतो अपार संपत्तीचा लाभ!

Transit of 5 Planets in Libra: ग्रहांचे संक्रमण आणि संयोग काही लोकांना धन मिळवून देऊ शकतात. जाणून घेऊया बुध ग्रहाच्या…

Weekly Horoscope 17-23 October 2022
Weekly Horoscope 17-23 October: येणारा आठवडा घेऊन येणार सुख-समृद्धी; जाणून घ्या कोणत्या राशी ठरू शकतात नशीबवान

ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ सिद्ध होऊ शकतो, तर काहींना या आठवड्यात आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू…

shani sadesati
Shani Transit : २०२३ मध्ये वाढणार ‘या’ राशींची चिंता; करावा लागू शकतो शनिच्या साडेसातीचा सामना

१७ जानेवारी २०२३ ला शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. यानंतर काही राशींची साडेसाती सुरु होणार आहे.

sun-transit-in-tula
१७ ऑक्टोबरनंतर ‘या’ राशींना मिळणार सूर्यदेवाचा आशीर्वाद; विशेष संयोगामुळे उघडू शकते नशिबाचे दार

ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा म्हणवला जाणारा सूर्य १७ ऑक्टोबरला तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या काळात सूर्यदेवांमुळे तीन राशींच्या लोकांना…

Mars Transit
१६ ऑक्टोबरनंतर ‘या’ राशींच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता; मंगळाच्या ‘महादरिद्र’ योगामुळे अडचणीत होणार वाढ

१६ ऑक्टोबरला मंगळ ग्रह राशी परिवर्तन करून मिथुनमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे ‘महा दरिद्र योग’ तयार होत आहे.

can doing business be benficial for you according to astrology
राशीनुसार नवीन व्यवसाय सुरू करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल का? जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगते

जर तुमच्या कुंडलीत नवव्या भावात सूर्य विराजमान असेल किंवा गुरुही सूर्यासोबत कुंडलीत बसला असेल तर व्यक्ती व्यवस्थापन कामात यशस्वी ठरते.

rashi-parivartan-2022-november
नोव्हेंबर महिन्यात शुक्रदेव करणार वृश्चिक राशीत प्रवेश; ‘या’ राशींना होऊ शकतो आकस्मिक धनलाभ

११ नोव्हेंबरला शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. रात्री ८ वाजून ५२ मिनिटांनी शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

Rashi Parivartan 2022 November
नववर्षात ‘या राशींचे नशीब चमकणार फक्त.. १३ नोव्हेंबर पर्यंत धन व मन ‘या’ व्यक्तींपासून जपून ठेवा

Rashi Parivartan 2022 November: बुध ग्रह तूळ राशीत आणि मंगळ मिथुन राशीत वक्री होणार आहे. यामुळे कोणत्या राशीवर कसा प्रभाव…

mars transit mangal
दोन आठवड्यात मंगळ देव बदलणार आपली रास; ‘या’ राशींच्या लोकांसाठी तयार होत आहेत विदेश यात्रेसह धनलाभाचे प्रबळ योग

मंगळाचे हे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल. परंतु ३ राशींच्या लोकांसाठी हे संक्रमण विशेषतः फायदेशीर सिद्ध होऊ शकते.

jail-2
५०० रुपये द्या, जेलमध्ये राहा! कुंडलीतील ‘बंधन योग’ हटवण्यासाठी तुरुंगात सुरु झाली भन्नाट योजना

Kundli Dosh And Bandhan Yog: तुमच्या ग्रहांची स्थिती बिघडल्याने जर तुमच्या ज्योतिषाने सांगितले की तुम्ही आता जेलमध्ये जाणार आहात तर..…

संबंधित बातम्या