Page 208 of ज्योतिषशास्त्र News
मेष तुमचे करिअर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर बऱ्याच घडामोडी घडत असल्यामुळे तुम्हाला आता सतर्क राहावे लागेल. व्यवसाय-उद्योगात भविष्यातील अडथळ्यांचा…
मेष तुमच्या जिद्दी स्वभावाला आधुनिकतेचा एक नवीन कंगोरा लाभल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून उठेल.
सर्व ग्रहमान तुम्हाला अनुकूल असल्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळीच ईर्षां निर्माण होईल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या कामातून पसे हाती पडल्यामुळे तुमचे मनोधर्य…
मेष प्रश्न कोणताही असो, त्याला न डगमगता तुम्ही मोठय़ा हिमतीने एखादा मार्ग शोधून काढता. व्यापार-उद्योगात जे आपल्याजवळ नाही त्याचा विचार…
मेष काही तरी मिळविण्याकरिता काही तरी गमवावे लागते याचा अनुभव देणारा हा आठवडा आहे. व्यवसाय-उद्योगात कामाचा झपाटा जरी चांगला असला…
मेष स्वभावत: तुम्ही व्यवहारी नाही. जे तुम्हाला हवे असते ते मिळविणे हे एकमेव उद्दिष्ट तुमच्यापुढे असते. त्याचा आनंद या आठवडय़ात…
मेष – नशिबाची जेवढी साथ मिळेल त्यावर समाधान माना, पण प्रयत्नांवर जास्त विश्वास ठेवा. व्यापार-उद्योगात कल्पकता आणि कृतिशीलता यांचा चांगला…
मेष – तुमची मानसिक आणि शारीरिक उमेद वाढल्यामुळे तुम्हाला भरपूर काम करावेसे वाटेल. व्यवसायधंद्यामध्ये नव्याने सुरू केलेल्या एखाद्या कामाला प्रतिसाद…
मेष – घरासंबंधी किंवा जुनी प्रॉपर्टी, जमीनजुमला वगरे प्रश्न लांबत आले असतील तर त्याला आता हळूहळू चालना मिळेल.
मेष : जे काम तुम्ही हातात घेतलेले आहे त्यामध्ये सफलता मिळवण्यासाठी तुमचे धोरण ‘वारा वाहील तशी पाठ फिरविणे’ असे ठेवणे…
मेष एखाद्या निमित्ताने सभोवतालच्या व्यक्तींच्या बाबतीत तुम्हाला चेहरा आणि मुखवटा यातील भेद लक्षात येईल. व्यापारउद्योगात प्रतिस्पर्धी भूलभुलय्या निर्माण करण्याचा प्रयत्न…
मेष तुमच्या मनामध्ये आशा-निराशेचा लपंडाव चालू असेल. मधूनच तुम्ही खूप उत्साही दिसाल आणि काही क्षणांनंतर कशातच अर्थ नाही असे तुम्हाला…