मारुतीच्या ‘या’ सेडान कारला भारतीय बाजारात तुफान मागणी; Amaze अन् Tigor कारलाही टाकलं मागे मार्च २०२४ मध्ये कोणत्या सेडान कारला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळाली, जाणून घ्या… By ऑटो न्यूज डेस्कUpdated: April 15, 2024 19:35 IST
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा भारतात नवीन महिंद्रा कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. By ऑटो न्यूज डेस्कApril 13, 2024 18:09 IST
निवडणूकीपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने खरेदी केली महागडी लक्झरी कार; किंमत पाहून तुम्हालाही फुटेल घाम निवडणुकांमुळे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना हिची चर्चा रंगली आहे. आता तिच्या कार कलेक्शनच्या ताफ्यात एका नव्या कारचा समावेश… By ऑटो न्यूज डेस्कUpdated: April 13, 2024 12:07 IST
६ एअरबॅग्स अन् ७० हून अधिक सेफ्टी फीचर्स असलेल्या SUV ला ग्राहकांची तुफान मागणी; ३ महिन्यात १ लाख कारची बुकींग जबदस्त फीचर्स आणि लूक पाहून या कारची विक्री देशात चांगलीच वाढली आहे. By ऑटो न्यूज डेस्कUpdated: April 11, 2024 20:27 IST
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन… तरुणांसाठी कंपनीने तिन्ही मॉडेल्समध्ये रंग पर्याय आणि सुरक्षा फीचर्सदेखील दिले आहेत… By ऑटो न्यूज डेस्कApril 10, 2024 16:08 IST
9 Photos मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारवर अख्खा देश फिदा, झाली दणक्यात विक्री, किंमत फक्त… भारतीय बाजारपेठेत सात सीटर कारची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून मारुतीच्या एका कारची तुफान विक्री होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 9, 2024 19:41 IST
Baleno, Brezza, Nexon, Creta नव्हे तर ‘या’ ५.५४ लाखाच्या हॅचबॅक कारसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा, झाली तुफान विक्री भारतीय बाजारपेठेत एका मारुती सुझुकीच्या कारचा बोलबाला पाहायला मिळाला. By ऑटो न्यूज डेस्कUpdated: April 9, 2024 14:43 IST
पुणे : कुणी इलेक्ट्रिक वाहन घेता का? गेल्या वर्षीपेक्षा पाडव्यानिमित्त विक्रीत तब्बल ८५ टक्क्यांची घट यंदा पाडव्यानिमित्त केवळ १३७ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी पाडव्यानिमित्त १ हजार ४९ ई-वाहनांची नोंदणी झाली होती. By लोकसत्ता टीमApril 9, 2024 14:06 IST
Innova ना Fortuner मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारसमोर सर्वांची बोलती बंद; दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी भारतीय बाजारपेठेत सात सीटर कारची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून मारुतीच्या एका कारची तुफान विक्री होत आहे. By ऑटो न्यूज डेस्कUpdated: April 8, 2024 13:43 IST
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, ९ एअरबॅगसह वर्षभरात पुन्हा एकदा ‘ही’ कार नव्या अवतारात दाखल, किंमत… धमाकेदार फीचर्ससह पुन्हा एकदा बंद झालेली कार लाँच झाली आहे. By ऑटो न्यूज डेस्कUpdated: April 4, 2024 18:43 IST
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा ‘हिरो’ कंपनीच्या बाईकचा दबदबा पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत दिसून आला आहे By ऑटो न्यूज डेस्कApril 3, 2024 17:19 IST
मारुतीचा नाद करायचा नाय! देशात आणतेय ‘ही’ नवी हायब्रिड कार, कधी होणार भारतात दाखल? मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी कार आता नव्या अवतारात देशात दाखल होणार… By ऑटो न्यूज डेस्कApril 2, 2024 17:03 IST
गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्यापूर्वी पाठवलेला ‘हा’ मेसेज, प्रसिद्ध निर्मात्याने दिली माहिती; म्हणाले, “भक्ती त्याला आणायला…”
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या वाढल्या अडचणी, प्लेऑफमध्ये पोहोचणे झाले अवघड