संदीप-सलील यांचं ‘हृदय में श्रीराम है’ गाणं देवेंद्र फडणवीसांनी केलं पोस्ट म्हणाले, “अत्यंत भक्तिमय…” सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांनी हे गाणं म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 18, 2024 17:10 IST
अयोध्येतील श्रीरामासाठी वैदर्भिय कन्येने केले ‘ड्रेस डिजायनिंग’ अयोध्येत श्रीराम बालस्वरुपात असल्याने त्यांच्या वस्त्राबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 18, 2024 16:32 IST
“मशीद तोडून मंदिर बांधलं जात असेल, तर…”, उदयनिधी स्टॅलिन यांचं विधान; नव्या वादाला तोंड फुटणार? याआधी उदयनिधी स्टॅलिन सनातन धर्माची डेंग्यू आणि मलेरिया आजाराशी तुलना केल्यानं चर्चेत आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 18, 2024 16:57 IST
राम मंदिर सोहळ्यासाठी VIP पास, प्रसाद देण्याचे आश्वासन, भाविकांची होतेय फसवणूक? जाणून घ्या नेमकं काय घडतंय? मोबाइलवर फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या फाईल्समध्ये मालवेअर असू शकतात, ज्यामुळे तुमच्या मोबाइलमध्ये असणाऱ्या डेटाला धोका निर्माण होऊ शकतो. By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: January 19, 2024 10:46 IST
राम मंदिरासाठी कोल्हापूरमधील कारसेवकाचा निर्धार; ३१ वर्षांपासून आहेत अनवाणी कोल्हापूरमध्ये रिक्षा चालविण्याचे काम करणारे निवास पाटील ३१ वर्षांपासून राम मंदिरासाठी अनवाणी आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 18, 2024 13:36 IST
पाच वर्षांच्या बालरुपात रामराया अयोध्येच्या मंदिरात होणार विराजमान, ‘ही’ आहेत मूर्तीची वैशिष्ट्ये आज रामाची शाळिग्राम दगडापासून तयार करण्यात आलेली मूर्ती अयोध्येतील राम मंदिरात नेण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 18, 2024 12:47 IST
आज रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात बसवणार, राम मंदिराच्या ट्रस्टने शेअर केले फोटो आज १८ जानेवारी दुपारी १.२० मिनिटांनी रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात बसवली जाणार आहेत. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: January 18, 2024 12:43 IST
क्रेनच्या साहाय्याने राम लल्लाची मूर्ती मंदिरात दाखल, गर्भगृहात विशेष पूजा संपन्न | Ayodhya क्रेनच्या साहाय्याने राम लल्लाची मूर्ती मंदिरात दाखल, गर्भगृहात विशेष पूजा संपन्न | Ayodhya By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 19, 2024 09:10 IST
“करवींच्या रामायणात सीता मुख्य, ती रामाला शिव्या देते आणि…”, ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडेंचं वक्तव्य जळगाव या ठिकाणी भाषण करत असताना भालचंद्र नेमाडे यांनी हे वक्तव्य केलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 18, 2024 07:40 IST
“माझे आई-बाबा रामाच्या दर्शनासाठी आतुर, पण निमंत्रण नाही, आता मी…”, अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य अरविंद केजरीवाल म्हणाले, त्यांना श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औपचारिक निमंत्रण पाठवलेलं नाही. By अक्षय चोरगेUpdated: January 17, 2024 20:58 IST
किली पॉललाही यायचंय अयोध्येत; ‘राम सिया राम’ भजन गाऊन केली इच्छा व्यक्त, VIDEO होतोय व्हायरल Viral video: किली पॉललाही यायचंय अयोध्येत, VIDEO होतोय व्हायरल By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 17, 2024 18:27 IST
२२ जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार नाही? अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल; याचिकाकर्ते म्हणाले… अयोध्येतील मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविरोधात गाझियाबाद येथील रहिवासी भोला दास यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात नुकतीच एक याचिका दाखल केली आहे. By अक्षय चोरगेUpdated: January 17, 2024 17:56 IST
Pakistan Defence Minister : पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा भारताबाबत पुन्हा एकदा मोठा दावा; म्हणाले, “दोन आघाड्यांवर गुंतवून…”
‘या’ ४ भाग्यवान राशी ६० दिवसांत श्रीमंत, करोडपती होण्यासाठी दिवस मोजायला सुरूवात… काय सांगते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
Sanjay Raut Health Issue: पंतप्रधान मोदींच्या काळजीवाहू पोस्टनंतर ‘कोण संजय राऊत’ म्हणणाऱ्या विरोधकांचाही पोस्टचा रतीब; कोण काय म्हणाले?
9 प्रशस्त हॉल, सुंदर बाल्कनी अन् आकर्षक शोभेच्या वस्तू…; मराठमोळ्या अभिनेत्रीनं पुण्यात घेतलंय आलिशान घर; पाहा फोटो
आरारारा खतरनाक नाचली राव, ‘बिजुरिया बिजुरिया’, गाण्यावर असा केला डान्स की, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नुसता धुरळा”
विवाहबाह्य संबंधाचं भीषण वास्तव: नकुलची दोन्ही मुलं पोरकी; पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली होती नकुलची हत्या
आंध्रच्या व्यंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीत ९ भाविकांचा मृत्यू; चेंगराचेंगरीमुळे पुन्हा एकदा दक्षिण भारत हादरला!