scorecardresearch

Akshay Shinde encounter case updates in marathi
बदलापूर अक्षय शिंदे कथित चकमक प्रकरण: जबाबदार पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यात सरकारची टाळाटाळ

अक्षय याच्या कथित चकमकीच्या चौकशीचा अहवाल दंडाधिकाऱ्यांनी सादर केला आहे आणि घटनेच्या वेळी त्याच्यासह असलेले पाच पोलीस त्याच्या कोठडी मृत्यूसाठी…

Badlapur Municipality , Badlapur ,
बदलापूर : ५ कोटींचे चौक सुशोभीकरण, १.८३ कोटींची आसने, गेल्या चार वर्षांत स्वागत कमानींवर २ कोटी खर्च

गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात शहर सुशोभीकरण, चौक सुशोभीकरण आणि प्रवेशद्वार तसेच आसनांसाठी कोट्यावधींचा खर्च…

MNS aggressive Badlapur use of Marathi language billboards shops Marathi Bhasha Din
मराठी पाट्यांवरून बदलापुरात मनसे आक्रमक, मराठी भाषादिनी मराठी पाट्या न दिसल्यास काळे फासणार

बदलापूर शहरात अनेक दुकाने, आस्थापने आणि खाजगी कार्यालयांवर इंग्रजी भाषेत पाट्या लावण्यात आल्या आहे. या पाट्यांच्या विरूद्ध मनसेच्या महिला आघाडीने…

anti-encroachment, Badlapur, encroachment,
बदलापुरात सायंकाळी अतिक्रमण विरोधी कारवाई, बाजारपेठ, पनवेल मार्गावरील अतिक्रमण हटवले

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बदलापूर शहर पदपथ मोकळे करण्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी धडक कारवाई केली होती.

Akshay Shinde encounter case, sessions court,
अक्षय शिंदे चकमक प्रकरण : चकमकीसाठी जबादार पोलिसांना ठाणे सत्र न्यायालयाचा तूर्त दिलासा

अक्षय याच्या चकमकीसाठी जबाबदार ठरवण्यात आलेल्या पोलिसांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj aarti in badlapur at statue of chhatrapati shivaji maharaj
शेकडो बदलापूरकरांच्या उपस्थितीत शिवआरती; अश्वारूढ पुतळ्याला अभिवादनासाठी बदलापूरकरांची गर्दी

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले.

Shocking video in badalapur big mice roaming in the kitchen of the hotel video goes viral on social media
बदलापुरकरांनो चायनीज खाताय? जरा जपून…हा VIDEO पाहाल तर झोप उडेल; तुम्ही तर या हॉटेलमध्ये जात नाही ना?

Viral video: बदलापुरकरांनो तुम्ही तर या हॉटेलमध्ये जात नाही ना?

dam projects on ulhas river hint by cm devendra fadnavis
उल्हास नदीवर धरणांची उभारणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत, पूरसंकट टळणार

बदलापूर शहराच्या पश्चिमेला उल्हास नदी किनारी आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावर मुख्यमंत्री…

Chief Minister Devendra Fadnavis Kisan Kathore minister badlapur
किसन कथोरे योग्यवेळी मंत्री होतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत

मंत्री जे करू शकत नाहीत ते कथोरे करू शकतात. कथोरे मंत्र्यांपेक्षा कमी आहेत काय, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Murbad Assembly constituency MLA kisan Kathore Chief Minister Devendra Fadnavis
एमएमआर क्षेत्रात आम्हाला सावत्रपणाची भावना, कथोरेंचा रोख कुणावर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समोरच आमदार कथोरेंनी मांडली व्यथा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएचे प्रमुख गेल्या काही वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे नेमका अन्याय कुणामुळे झाला,…

Badlapur heat record news in marathi
राजकारणासह वातावरणातही पारा वाढला ; बदलापुरात मोसमातील सर्वाधिक ३८.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद

वातावरणातही गेल्या काही दिवसात तापमानात चढ उतार नोंदवले गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पहाटे गारवा आणि दुपारी तापमानात उष्णता जाणवत…

cryptocurrency investment scam news in thane
क्रिप्टो चलनात अडीच लाखांची फसवणूक; गुंतवणुकीतील अमिष भोवले, गुन्हा दाखल

बदलापुरातील एका महिलेला २ लाख ३८ हजार रूपयांना अशाच प्रकारे गंडा घालण्यात आला आहे. क्रिप्टो चलनाच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात…

संबंधित बातम्या