9 Photos Photos : ‘या’ भारतीय खेळाडूंनी इंग्लंडमध्ये अदा केली ईदची नमाज; चाहत्यांना दिल्या शुभेच्छा भारतीय संघातील खेळाडूंनी लंडनमध्ये बकरी ईदची नमाज अदा केली. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 9, 2022 16:03 IST
कामरान अकमलच्या बोकडाची झाली चोरी! बकरी ईदच्या कुर्बानीसाठी केला होता खरेदी लाहोरमधील एका खासगी हाउसिंग सोसायटीमध्ये असलेल्या कामरान अकमलच्या घरात ही घटना घडली. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 9, 2022 14:40 IST
बकरी ईद; बीडमधील ‘त्या’ बोकडाला लाखांची मागणी इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचे महत्त्व आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 9, 2022 15:06 IST
बकरी ईदनिमित्त करोना नियमांमध्ये दिलेल्या सवलती मागे घ्या, अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाऊ; IMA चा इशारा बकरी ईदचा आठवडा वगळता इतर सर्व दिवशी विकेण्ड लॉकडाउन सुरु असणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी शनिवारी करोनासंदर्भातील नवे नियम जाहीर करताना… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 19, 2021 10:23 IST
ईदसाठी मुंबईत २ लाख २१ हजार बकरे विक्रीला बकरे चोरणाऱ्या दहा जणांना अटक By लोकसत्ता टीमUpdated: July 28, 2020 18:42 IST
प्रेरणादायी: बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम युवकाचे अवयवदान आज बकरी ईद. मुस्लीम बांधवांचा सण. याच दिवशी मेंदू मृत झालेल्या मुस्लीम तरुणाचे अवयवदान करण्याचा निर्धार त्यांच्या कुटुंबीयांनी केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 28, 2020 18:45 IST
बकऱ्याचं चित्र असलेला फोटो केक कापून साजरी करणार ‘बकरी ईद’ कुर्बानी देण्याऐवजी मुस्लिम राष्ट्रीय मंचाने बकऱ्याच्या आकाराचा केक कापून बकरी ईद साजरी करण्याचं ठरवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 28, 2020 18:44 IST
कुर्बानीदरम्यान सेल्फी घेऊ नका, योगी आदित्यनाथ यांची सूचना सेल्फी घेतल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर ते छायाचित्र अपलोड केले होते. यातील अनेक छायाचित्रे ही भयावह होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 28, 2020 18:47 IST
Apple Event 2025 Updates: आयफोन प्रेमींसाठी खूशखबर! दमदार फिचर्ससह आयफोन 17 सिरीज लाँच; किंमत काय ? लगेच जाणून घ्या
Ajit Pawar: अजित पवार आणि अंजना कृष्णा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “खूप वेळा…”
महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे नवे उपराष्ट्रपती; सी. पी. राधाकृष्णन यांचा बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर विजय
MPSC Result : एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर : १५१६ उमेदवार मुलाखतीला पात्र; वाढलेला कट ऑफ पाहून…
9 Photos : “सगळे विचारत होते, मराठी चित्रपट कधी करणार?…” प्रिया बापटची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करीत म्हणाली…
12 Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन
आंदोलनकर्त्या एनएचएम कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना
शालू झोका देगो मैना…; प्रभाकर मोरेंचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, गाण्यात दिसला हटके अंदाज, चाहत्यांकडून कौतुक
Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचे AI द्वारे आक्षेपार्ह फोटो तयार करुन व्यावसायिक वापर, अभिनेत्रीने ठोठावला न्यायालयाचा दरवाजा