देशातील परिस्थिती पाहता घटना लोकशाही, पुरोगामी विचार धोक्यात आले आहेत. कोल्हापूरची पुरोगामी विचारधारा वाढीस लागण्यासाठी शाहू महाराज यांना संसदेत पाठवावे,…
आगामी लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आलाय.