महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचा घोटाळा; किरीट सोमय्या म्हणतात, ‘बोगस कागदपत्रांद्वारे…’ महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे, असा दावा भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी… By लोकसत्ता टीमFebruary 18, 2025 19:18 IST
बांगलादेशात डिसेंबरमध्ये निवडणुकीसाठी तयारी बांगलादेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस, डिसेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती तेथील निवडणूक आयोगाने मंगळवारी दिली. By लोकसत्ता टीमFebruary 12, 2025 03:16 IST
मुंबई, नवी मुंबई व ठाण्यातून १६ बांगलादेशी नागरिकांना अटक बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मुंबई पोलिसांसह इतर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमFebruary 10, 2025 10:10 IST
नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे पकडलेल्या ३ जणांनी काढले होते नारायणगाव येथे आधारकार्ड नारायणगाव ग्रामपंचायतच्या मतदार यादीत मिळून आले एका बांगलादेशीचे नाव By लोकसत्ता टीमFebruary 9, 2025 19:04 IST
उल्हासनगरात पुन्हा एक बांगलादेशीला अटक; आशेळे गावात पुन्हा कारवाई, आतापर्यंत २० जण ताब्यात उल्हासनगर गुन्हे शाखेने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत आतापर्यंत २० बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केलेली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 8, 2025 10:35 IST
मालेगावात किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी, बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या विरोधात अल्पसंख्यांक सुरक्षा समितीतर्फे येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. By लोकसत्ता टीमJanuary 31, 2025 20:31 IST
बांग्लादेशातून नदी पार करून भारतात प्रवेश; नालासोपाऱ्यातून नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक नालासोपाऱ्याच्या धानीवबाग परिसरात बेकायदेशीरपणे बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती पेल्हार पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अनिल शेगर यांना मिळाली होती. By लोकसत्ता टीमJanuary 27, 2025 21:04 IST
7 Photos पाकिस्तानबरोबर जवळीक वाढवणारा बांगलादेश त्यांना सर्वात जास्त काय निर्यात करतो? पाकिस्तान बांगलादेशकडून काय खरेदी करतो? What does Bangladesh export to Pakistan पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील जवळीक वाढत आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश पाकिस्तानला काय निर्यात करतो… By शरयू काकडेJanuary 26, 2025 20:51 IST
पिंपरी : दोन बांगलादेशींना अटक; आत्तापर्यंत किती घुसखोर बांगलादेशींवर कारवाई? शोहग सुकुमार मजुमदार (वय २०,बगेरहाट, बांगलादेश), सुमन गोपाळ टिकादार (वय ३५,खुलना, बांगलादेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 25, 2025 09:28 IST
दोन लाख बांगलादेशींना जन्म दाखल्याचे वाटप; भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप २०२४ मध्ये दोन लाख बांगलादेशी (रोहिंग्या) स्थलांतरितांना जन्मदाखले देण्यात आले, असा आरोप भाजपाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 24, 2025 16:17 IST
सैफ हल्ला प्रकरण : आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ न्यायालयाने आरोपीला २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. By लोकसत्ता टीमJanuary 24, 2025 13:44 IST
रोहिंगे, बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा ठपका; मालेगावचे तहसीलदार,नायब तहसीलदार निलंबित वर्षभरात मालेगावातून चार हजार २०० जन्म प्रमाणपत्रे अदा करण्यात आली असून त्यापैकी रोहिंगे व बांगलादेशी घुसखोरांनी तब्बल चार हजार प्रमाणपत्रे… By लोकसत्ता टीमJanuary 24, 2025 11:24 IST
Eknath Khadse : पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणाबद्दल खडसेंचं मोठं विधान; “त्या जमिनीची फाईल माझ्याकडे…”
Parth Pawar Land Deal Case: “तहसीलदार आरोपी क्र. १, तर पार्थ पवार…”, पुणे पोलीस आयुक्तांची महत्त्वाची माहिती
गाडी…बंगला…नोकरी, पैसा आणि बरंच काही; २०२६ पासून ‘या’ एका राशीचं नशिब फळफळणार, श्रीमंतीमुळे पिढ्यान पिढ्या समृद्ध होणार
Bigg Boss 19 च्या घरात ‘अशी’ होणार मराठमोळ्या प्रणित मोरेची रि-एन्ट्री? प्रोमो समोर; चाहते म्हणाले, “शेर आया…”
Vande Mataram: “नेहरूंनी वंदे मातरममधून दुर्गा मातेचा उल्लेख हटवला”; भाजपाची टीका, राहुल गांधींनाही केले लक्ष्य