scorecardresearch

IFSC CODE
Online Transaction: ऑनलाइन ट्रांजेक्शनच्या वेळी चुकीचा IFSC कोड टाकला तर काय होईल? जाणून घ्या

आजकाल जास्तीत जास्त ऑनलाइन व्यवहार केले जातात. यावेळी ट्रांजेक्शन करताना जर तुम्ही चुकीचा IFSC कोड टाकला असेल काय होईल हे…

lifestyle
RBI Rule: फाटलेल्या नोटा बदलून देण्यास बँकेने नकार दिल्यास कारवाई होऊ शकते, जाणून घ्या ‘हे’ नियम

तुमच्याकडे ५ रुपयांची फाटलेली नोट असेल आणि त्यातील ५० टक्के रक्कम सुरक्षित असेल, तर तुम्हाला त्या बदल्यात ५ रुपये मिळतील.

Bank Holiday in November 2021
नोव्हेंबरमध्ये बँकांना ९ दिवस सुट्टी; २१ दिवसच होणार व्यवहार, पाहा सुट्ट्यांची यादी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. यानुसार ९ दिवस सुट्टी आहे तर २१ दिवस बँकांचे…

sbi mega e auction of properties
स्वस्तात घर खरेदी करण्याची मोठी संधी! SBI, BoB करणार मालमत्तांचा ऑनलाईन लिलाव!

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बरोडा या दोन बँकांनी घेतला आहे.

Digital-payment-big-1 (1)
RBI चे ऑटो डेबिट संबंधित नवीन कडक नियम लागू; जाणून घ्या अधिक तपशील

पेमेंट प्रक्रिया अधिक सुरक्षित करून फसवणूक करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे.

nirmala-sitharaman-2
Nirmala Sitharaman : बँकिंग क्षेत्रासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ३०,६०० कोटींच्या तरतुदीची घोषणा!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या बँकांसाठी केंद्र सरकारने ३० हजार ६०० कोटींची घोषणा केली आहे.

Chief Economic Advisor K V Subramanian says Indian Banks are lions locally and lambs globally gst 97
आपल्या बँका भारतात सिंह पण जगात शेळ्या: मुख्य आर्थिक सल्लागारांचे खडे बोल

सद्यस्थितीत जगातील टॉप १०० बँकांमध्ये भारताची एकच बँक आहे. मुख्य आर्थिक सल्लागार म्हणाले, “घरी सिंह आणि बाहेर शेळी अशी …”

Agreement with IDFC FIRST Bank and Indian Navy
IDFC FIRST बँकनेचा भारतीय नौदलासोबत करार ‘ऑनर फर्स्ट’ ही बँकिंग सेवा होणार सुरु

‘ऑनर फर्स्ट’ खातेधारकांना विनामूल्य आणि वर्धित असा ४६ लाख रुपयांचे व्यक्तिगत दुर्घटना विमा कव्हर मिळतो.

IDBI Bank Job Offer
IDBI बँक भरती २०२१: ६५० पदांसाठी भरती, २२ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

आयडीबीआय बँकेद्वारे सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए ची एकूण ६५० पदे भरती केली जाणार आहेत. उमेदवार पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

RBI
RBI अलर्ट; जुन्या नोटा, नाणी खरेदी विक्रीच्या आमिषाला बळी पडू नका

जर तुम्हाला जुनी नाणी गोळा करण्याची आवड असेल तर हा छंद तुम्हाला घरी बसून करोडपती बनवू शकतो अशा ऑफर्स हमखास…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या