भारत-पाकिस्तानमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने काही राज्यांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे निर्देश सोमवारी दिले.
‘फोरपीएम’ ही यूट्यूब वाहिनी बंद केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सोमवारी नोटीस बजावली. ‘फोरपीएम’ या यूट्यूब वाहिनीची प्रेक्षकसंख्या मोठी आहे.
संपूर्ण गाझा पट्टीवर ताबा मिळविण्याचे आणि पॅलेस्टिनी भागात दीर्घ काळ राहण्याच्या नियोजनाला इस्रायलने सोमवारी मंजुरी दिली. इस्रायलच्या दोन अधिकाऱ्यांनी ही माहिती…
‘अठरावे वर्ष पार करण्यास काही आठवडेच बाकी असलेल्या मुलींनी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध केलेला प्रेमविवाह तोडण्यासाठी बालविवाहविरोधी कायद्याचा दुरुपयोग होऊ नये’ असे…