RCB Stampede News: चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर बीसीसीआयच्या सचिवांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) सर्व स्पर्धांपासून तूर्तास दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.