scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

बीड

बीड (Beed) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती भागामध्ये स्थित आहे. औरंगाबाद (Aurangabad) विभागामध्ये येणाऱ्या या जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,६९३ चौरस किमी (४,१२९ चौ. मैल) इतके आहे. बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवंलबून आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, कापूस यांसारख्या पिकांची शेती केली जाते. बीड ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मराठीसह हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषा बोलल्या जातात.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ, आंबेजोगाई अशी देवस्थाने देखील बीडमध्ये (Beed)आहेत. येथे दुष्काळ पडत असल्यामुळे शेती करणे कठीण असते. परिणामी हा जिल्हा तुलनेने मागासलेला आहे. येथील लोक कामगार म्हणून उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे.Read More
Tension between two groups over billboard in Dharur taluka beed news
धारूर तालुक्यात फलकावरून दोन गटात तणाव; सहा जणांविरुद्ध गुन्हा

धारूर तालुक्यातील एका गावात  रविवारी दोन गटात वाद झाले. सोमवारी होणाऱ्या एका मेळाव्यावरून फलक लावणे व काढण्यावरून झालेल्या वादातून दोन्ही…

Valmik Karad files application in Aurangabad bench of the Bombay High Court to remove name from charges under MCOCA Act
Valmik Karad:‘मोक्का’तून नाव वगळण्यासाठी वाल्मीक कराडची खंडपीठात धाव; शासनास नोटीस

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वाल्मीक कराडने आता मोक्का कायद्यांतर्गतच्या गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या…

valmik karad moves aurangabad high court to drop mcoca charges beed sarpanch murder case
“मोक्का”तून नाव वगळण्यासाठी वाल्मीक कराडची खंडपीठात धाव; शासनास नोटीस

याप्रकरणी खंडपीठाचे न्या. संदिपकुमार सी. मोरे आणि न्या. मेहरोझ के. पठाण यांनी गुरुवारी शासनास नोटीस बजावण्याचा आदेश दिला.

illegal cannabis farming found in cotton fields in marathwada
मराठवाड्यात कापसाच्या पिकात गांजा-अफूची शेती ! चार जिल्ह्यांत १ हजार ११९ किलो गांजा जप्त…

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये कापसाच्या आड गांजा आणि अफूची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस.

Gopinath Munde
मुंडे-सामत घराण्यातील मैत्रीपूर्ण ‘गुंतवणूक’ वैद्यनाथ बँकेतही कायम

भाजपा नेते, दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे आणि अशोक सामत यांची मैत्री ज्या संस्थेतून विस्तारत गेली त्या वैद्यनाथ अर्बन बँकेच्या…

maratha morcha beed vanjari community food support
Video : Manoj Jarange Patil Azad Maidan : माणूसकीचा धर्म म्हणून वंजारी समाजाच्या तरुणाचा मराठा आंदोलकांना मदतीचा हात

वंजारी समाजाचे नेतृत्त्व करणारे मूळचे बीडचे असलेले तसेच दिवा येथे राहणारे अमोल केंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या आंदोलकांना मदतीचा हात…

These people died in a terrible accident on the Dhule Solapur National Highway
दर्शनाला जाणाऱ्यांना धुळे – सोलापूर महामार्गावर कंटेनरने चिरडले., सहा जणांचा मृत्यू

हे सहा जण पेंडगाव येथील मारुतीच्या दर्शनाला जात होते. कंटेनरच्या दोन चालकांना बीड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Two people were swept away and died in the flood of Van river in Beed district
बीड जिल्ह्यात मुसळधार वाण नदीच्या पुरात दोघेजण वाहून गेले,एकाचा मृत्यू

धारूर येथील वाण नदीच्या पुलावरून पाणी वाहत असतानाही चार चाकी व ऑटो वाहून गेल्याने यात एकाचा मृत्यू झाला असून अन्य…

manoj jarange issues warning to maharashtra government devendra fadnavis cm
“आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही”, मनोज जरांगे यांचा संदेश; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका!

देवेंद्र फडणवीस यांनी जाणूनबुजून आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी लोक पाठवल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

संबंधित बातम्या