scorecardresearch

india israel discuss anti terror cooperation and strengthening trade ties
दहशतवादाविरोधात ‘शून्य सहिष्णुते’वर इस्रायलबरोबर चर्चा, येत्या काही महिन्यांत नेतान्याहू भारत भेटीवर येण्याची शक्यता

भारत आणि इस्रायलने मंगळवारी दहशतवादविरोधी सहकार्यावर चर्चा केली. तसेच, व्यापारी संबंध आणखी बळकट कसे होतील, यावरही दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली.

Gaza airstrike victims
गाझात इस्रायलचे पुन्हा हवाई हल्ले; ८१ जण ठार

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासवर युद्धविरामभंग केल्याचा आरोप करत सैन्याला जोरदार हल्ले करण्याचे आदेश दिले होते.

Israel-Hamas Ceasefire: पंतप्रधान मोदींकडून इस्रायली ओलिसांच्या सुटकेचे स्वागत; डोनाल्ड ट्रम्प यांचे केले खास कौतुक; म्हणाले….

हमासने इस्रायली ओलिसांना सोडून दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले आहे.

PM Narendra Modi On US President Donald Trump
PM Modi On Trump : इस्रायल-हमासला शांतता कराराचा पहिला टप्पा मान्य; मोदींनी ट्रम्प आणि नेतान्याहूंचं केलं कौतुक; म्हणाले, “मजबूत नेतृत्वाचं…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझा शांतता करारातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचं कौतुक करत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचंही तोंडभरून कौतुक…

Donald Trump Benjamin Netanyahu
“तुमची नकारात्मक वृत्ती…”, गाझामधील शांतता कराराच्या चर्चेवेळी डोनाल्ड ट्रम्प नेतान्याहूंना काय म्हणाले?

Donald Trump on Gaza Talks : हमासने शांतता प्रस्ताव स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर ट्रम्प यांनी बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून बातचीत केली…

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा युद्धाच्या पार्श्वभूमीवर हमासला अल्टिमेटम; म्हणाले, ‘रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत…’

डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करारासाठी हमासला रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे.

Israel gaza ceasefire
गाझासाठी ट्रम्प यांचा शांततेचा प्रस्ताव! इस्रायलची मान्यता, जगभरातून स्वागत; ‘हमास’च्या उत्तराची प्रतीक्षा

हा प्रस्ताव हमासने धुडकावला, तर हमासचा पराभव करण्यासाठी इस्रायलला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा असेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

Donald Trump On Hamas
Donald Trump: ‘अन्यथा दुःखद अंत असेल’, डोनाल्ड ट्रम्प यांची हमासला धमकी; शांतता प्रस्ताव स्वीकारण्यासाठी दिली ४ दिवसांची मुदत

डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान करत हमासला धमकी दिली आहे. पुढील ३-४ दिवसांत शांतता प्रस्ताव स्वीकारा, अन्यथा दुःखद अंत…

Trump Netanyahu meeting
गाझात युद्धविरामासाठी नवा प्रस्ताव; ट्रम्प-नेतान्याहू भेटीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

गाझा पट्टीत युद्धविराम व्हावा, यासाठी नेतान्याहू यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आहे. येथे आतापर्यंत ६६ हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.

Benjamin Netanyahu On Qatar
Netanyahu On Qatar: इस्रायलने कतारची मागितली माफी; ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतान्याहूंचा निर्णय, व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या घडामोडी, काय घडलं?

आता बेंजामिन नेतान्याहू यांनी दोहा येथील हल्ल्याबाबत कतारची माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे.

‘हमास’विरोधातील गाझातील मोहीम पूर्ण करावीच लागेल; नेतान्याहू यांचे वक्तव्य

पश्चिम आशियातील बदलांनी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. इस्रायलने सीरियाबरोबर सुरक्षेच्या संदर्भातील नियोजनासाठी चर्चा सुरू केली आहे.’

संबंधित बातम्या