बेस्ट प्रशासनाने परिवहन प्राधिकरणाच्या लेखी मंजुरीनंतर शुक्रवारपासून भाडेवाढ केली. दुप्पट भाडे आकारण्यात येत असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.
बेस्ट प्रशासनाने बसगाड्यांच्या प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ केल्यानंतर पहिल्याच दिवशी शुक्रवारी बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाली. त्याच वेळी उत्पन्न मात्र…
भाडेवाढीमुळे पहिल्याच दिवशी बेस्टची प्रवासी संख्या रोडावल्याचेही काही ठिकाणी जाणवत होते. मात्र भाडेवाढीचा खरा परिणाम येत्या काही दिवसांतच निदर्शनास येईल.