‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आदर्श’; राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य तसेच शौर्याची माहिती राज्यपालांना आहे. त्यांच्या विधानाचा विपर्यास करून वाद निर्माण केला… By लोकसत्ता टीमUpdated: November 20, 2022 19:52 IST
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेंदींनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… “एक गोष्ट स्पष्ट आहे जोपर्यंत…” असंही फडणवीस म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 20, 2022 18:37 IST
राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून संभाजीराजे संतापले; म्हणाले, “पंतप्रधानांनी ही वादग्रस्त व्यक्ती…” “सर्वांना उठसूठ शिवाजी महाराजच दिसतात का?”, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2022 18:18 IST
“जो कोश्यारींचं धोतर फेडेल, त्याला…” सोलापुरात ठाकरे गटाकडून मोठी घोषणा! “राज्यपालाला पकडा…राज्यपालाला पकडा” म्हणत सोलापुरात ठाकरे गटाने कोश्यारींच्या प्रतिमेला काळं फासलं… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2022 18:11 IST
12 Photos PHOTOS : छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत आक्रमक, म्हणाले… जाणून घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका करताना नेमकं काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2022 17:12 IST
राज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान : “देशात आणि राज्यात…”, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया “छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते आणि…”, असेही बावनकुळे यांनी सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2022 16:20 IST
“छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाहीत पण…”; खासदार अमोल कोल्हेंचं विधान! “छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आपली नेमकी भूमिका काय, हे भाजपाने स्पष्ट करावं.”, अशी मागणीही केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 16, 2022 15:25 IST
“…नेमकं तुम्हाला खुपतय काय?” खासदार अमोल कोल्हेंचा भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदेंना संतप्त सवाल! “ वारंवार ही बेताल वक्तव्यं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी का केली जातात? ” असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 20, 2022 17:18 IST
“…तर अख्खं राज्य पेटून उठलं असतं,” भुजबळांनी राज्यपालांना सुनावलं, म्हणाले “जरा सांभाळून बोला” काहीही वक्तव्यं करून लोकांना उकसवू नका, भुजबळांची राज्यपालांवर टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 20, 2022 15:16 IST
“राज्यपालांचं वय झालंय, आता त्यांना…” शिवरायांबद्दल केलेल्या विधानावरून वसंत मोरेंची खोचक टीका! राज्यपाल नेहमी कळ लावायचं काम करतात, म्हणून त्यांचं नाव… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2022 14:07 IST
“संघ प्रचारकपद कायम डोक्यात असल्याने … ”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर सचिन सावंतांची टीका “राज्यपाल पदाची प्रतिष्ठा कधी नव्हे इतकी या काळात खाली आली आहे.” असंही सावंत यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 20, 2022 13:38 IST
“हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीत नको”; शिवरायांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून आव्हाड आक्रमक; म्हणाले, “आता बोचकं…” “महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट…”, असेही आव्हाड यांनी म्हटलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 20, 2022 15:03 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
“माफी मागितल्यावर मारायची काय गरज होती”, मनसे कार्यकर्त्याने महिलेच्या कानशिलात लगावल्यानंतर होतेय टीका
लघवीद्वारे यूरिक अॅसिड बाहेर पडले नाही तर? आयुष्यभर सहन करावा लागेल त्रास; फक्त ५ रूपयांचं हे पान देईल आराम
उद्या अष्टमीला ‘या’ ३ राशींच्या लोकांचे बदलेल आयुष्य! देवीच्या आशीर्वादाने घरात सुख-समृद्धी, वैभव वाढेल! बघा, तुम्ही आहात का नशीबवान?
सर्वोच्च न्यायालयातील हल्ल्यानंतरही सरन्यायाधीश गवई टीकेचे धनी का? दलित समाजातील एक गट म्हणतो, “आरक्षण आर्थिक नव्हे…”
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
Chhath Puja 2025: मुंबई महापालिकेवर आता छट पूजेचाही ताण! यंदा पूजा स्थळांमध्ये वाढ; भाजपच्या लोकप्रतिनिधींचा पुढाकार