scorecardresearch

भास्कर जाधव

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आक्रमक नेते अशी ओळख असलेल्या आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी १९८२ साली आपल्या राजकारणाला सुरुवात केली. १९९२ मध्ये ते रत्नागिरी जिल्हापरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. १९९५ आणि १९९९ साली दोनवेळा ते चिपळूणमधून शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून गेले. २००४ साली शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत अपक्ष निवडणूक लढली. पण, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

२००९ साली रामदास कदम यांचा पराभव करत पुन्हा जाधव विधानसभेवर निवडून गेले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्रिमंडळात विविध खात्याची मंत्रिपद त्यांनी संभाळली. त्यानंतर अंतर्गत वादामुळे ते राष्ट्रवादी सोडून पुन्हा शिवसेनेत आले. शिवसेना फुटीनंतर भास्कर जाधव यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Read More
Bhaskar Jadhav
आमदार भास्कर जाधवांचे मुलाच्या उमेदवारीसाठी दबाव तंत्र ?

उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षप्रमुख ठाकरे यांना दिलेला निर्वाणीचा इशारा म्हणजे आगामी…

ajit pawar bhaskar jadha
भास्कर जाधव अजित पवार गटात जाणार? धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “एक चांगली व्यक्ती आमच्याकडे…”

भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा चालू असताना ते आपल्या पक्षात यावेत यासाठी इतर पक्षांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत, असं चित्र…

leader ramdas kadam slams bhaskar jadhav in shiv sena meet
भास्कर जाधव यांना पुढील विधानसभा बघू देणार नाही; रामदास कदम यांचे आव्हान

अनंत गीते यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका करताना कदम म्हणाले की, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत माझा बळीचा बकरा करण्यासाठी पाठवले…

bhaskar jadhav unhappy with uddhav Thackeray
चिपळूण : पक्ष सोडणार नाही, पण घरभेदी ओळखा; भास्कर जाधव यांचा ठाकरे यांना इशारा

आपल्या भाषणात त्यांनी सध्याच्या पक्षांतर्गत परिस्थितीबाबत उद्धव ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजीचा सूर आळवला.

Bhaskar Jadhav statement on shivsena shinde group
Bhaskar Jadhav in Chiplun: शिवसेनेत फूट अन् ‘तो’ प्रसंग; भास्कर जाधवांनी मांडली रोखठोक भूमिका

गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेवर अखरे आज पडदा पडला.…

bhaskar jadhav marathi news
“पक्ष फुटल्यानंतर मला गटनेता…”, भास्कर जाधव यांचा मोठा दावा; म्हणाले, “मी कधीही नाराजी…!”

भास्कर जाधव म्हणाले, “मी तेव्हा फक्त एकाच मुलाखतीत म्हणालो होतो की तो माझा हक्क होता, मला मिळायला हवं होतं!”

bhaskar jadhav uddhav thackeray
“…तेव्हा मी उद्धव ठाकरेंना सांगितलं, तुम्ही जर भाजपाबरोबर गेलात तर…”, भास्कर जाधवांनी स्पष्ट केली भूमिका!

भास्कर जाधव म्हणाले, “पक्ष सोडून जाणं वगैरे माझ्या मनातही नाही. रातोरात बॅगा भरून जायला मी काय तुमच्यासारखा आहे का?”

Yogesh Kadam on Bhaskar Jadhav
‘तेव्हा गुवाहाटीसाठी भास्कर जाधवदेखील बॅग भरून..’, आमदार योगेश कदम यांचा गौप्यस्फोट

उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव हे गुवाहाटीला येण्यासाठी बॅग भरून तयार होते, असा गौप्यस्फोट योगेश कदम यांनी केला आहे.

shivsena shinde group mla yogesh kadam criticised on shivsena ubt mla bhaskar jadhav
Yogesh Kadam on Bhaskar Jadhav: भास्कर जाधव नाराज, गुवाहाटीचा उल्लेख करत योगेश कदम म्हणाले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव हे नाराज…

Rane Bhaskar Jadhav edge of conflict
कोकणातील निवडणुकीला राणे- भास्कर जाधव संघर्षाची किनार

कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते, आमदार भास्कर जाधव यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमकी सुरु झाल्या…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×