scorecardresearch

भास्कर जाधव News

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आक्रमक नेते अशी ओळख असलेल्या आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी १९८२ साली आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली. १९९२ मध्ये ते रत्नागिरी जिल्हापरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. १९९५ आणि १९९९ साली दोनवेळा ते चिपळूणमधून शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून गेले. २००४ साली शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत अपक्ष निवडणूक लढली. पण, त्यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.


२००९ साली रामदास कदम यांचा पराभव करत पुन्हा जाधव विधानसभेवर निवडून गेले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्रिमंडळात विविध खात्याची मंत्रिपद त्यांनी संभाळली. त्यानंतर अंतर्गत वादामुळे ते राष्ट्रवादी सोडून पुन्हा शिवसेनेत आले. शिवसेना फुटीनंतर भास्कर जाधव यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता ते गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.


Read More
What Bhaskar Jadhav Said?
“अजितदादांचा अपघात होणं यामागे षडयंत्र आहे का याचा शोध तपास यंत्रणांनी घ्यावा”; भास्कर जाधव काय म्हणाले?

दाल में कुछ काला है असंही भास्कर जाधव यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत म्हटलं आहे.

Kalyan shetti vs Bhaskar Jadhav High Voltage Drama Video
Kalyanshetti Vs Jadhav : “बाप नाही काढायचा…”, भास्कर जाधव अन् सचिन कल्याणशेट्टी भिडले? विधानभवनाच्या परिसरात काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात जोरदार वाद झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

What Devendra Fadnavis Said About Aurangzeb?
“…तर देशातल्या एकाही मुसलमानाने औरंगजेबाला हिरो मानलं नसतं”; विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

टिपू सुलतान चांगले होते की वाईट होते यावर काही आक्षेपच नाही. आक्षेप यावर आहे की टिपू सुलतान छत्रपती शिवरायांच्याइतके मोठे…

maharashtra assembly budget 2026 without opposition leaders history vidhan sabha vidhan parishad posts vacant appointment delay
अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांविना; इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही…

दहा टक्के संख्याबळाचा निकष पूर्ण न झाल्याने दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेतेपद प्रलंबित असून अधिवेशन कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

bhaskar jadhav criticizes Ratnagiri guardian minister says thackeray sena will rebuild strength in ratnagiri
पालकमंत्री उदय सामंत हे गोड बोलण्यात पटाईत; केवळ पैशाच्या जोरावर निवडणूका जिंकल्या – आम. भास्कर जाधव

संघर्षाने वाटचाल करत पुन्हा मतदार संघात ताकद उभी करूया, असा विश्वास आमदार भास्कर जाधव यांनी येथील मेळाव्यात व्यक्त केला.

bhaskar jadhav and shekhar nikam meeting sparks new power speculation in chiplun panchayat samiti
आमदार भास्कर जाधव व शेखर निकम एकत्र येण्याची शक्यता; चिपळूणच्या राजकारणात ‘टर्निंग पॉईंट’

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे ही चर्चा अधिकच रंगू लागली आहे.

Chiploon municipal elections, Bhaskar Jadhav decision, Vinayak Raut opposition, Thackeray faction defeat, Ratnagiri local elections, Maharashtra political conflict, Shiv Sena Ratnagiri, NCP alliance Chiploon, political rivalry Maharashtra, local governance elections, भास्कर जाधव, रत्नागिरी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक,
रत्नागिरी : भास्कर जाधव यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून अंग काढले; ठाकरे गटाला फटका बसण्याची शक्यता

भास्कर जाधव यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून अंग काढले आहे. त्यांनी केवळ गुहागर तालुक्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचा…

Maharashtra Politics
Maharashtra Politics : मुंबईत दोन्ही शिवसेना एकत्र येणार? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, तर शिंदेंच्या ‘या’ नेत्याचं मंत्रिपद जाणार? काय घडलं? वाचा!

Maharashtra Politics : आज दिवसभरातील महत्वाची पाच राजकीय विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.

Bhaskar Jadhav On Eknath Shinde
Bhaskar Jadhav : ‘मुंबईच्या महापौरपदासाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचं वक्तव्य, चर्चांना उधाण

मुंबईच्या महापौरपदाबाबत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना…

Vijay Wadettiwar social media post Prithviraj Chavan statement political turmoil India Nagpur winter session
देशात मोठ्या घडामोडींचे संकेत? विजय वडेट्टीवारांच्या पोस्टने खळबळ

पृथ्वीराज चव्हाण यांना देशातील आगामी मोठ्या बदलांची माहिती असून थोडा संयम ठेवल्यास लवकरच मोठे सत्य समोर येईल, असे सूचक विधान…

Opposition slams Maharashtra CM speech repetition Vidarbha investment unemployment issues Nagpur Winter Session Jadhav Wadettiwar Patil
मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या अधिवेशनातील भाषण हिवाळी अधिवेशनातही वाचून दाखवले; विरोधक म्हणतात, ‘केवळ घोषणांचा…’

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी बोनस, तरुणांसाठी ड्रग प्रतिबंध आणि गुंतवणूक यासारख्या मुद्द्यांवर सरकारने कारवाई न करता घोषणांचा पाऊस घालून अधिवेशन संपवले.

dahanu land scam talathi suspended assembly maharashtra revenue minister bawankule bhaskar jadhav
तलाठ्याने केले ४ ते ४० गुंठे, मुद्या गाजला विधानसभेत, खुद्द मंत्र्यांनीच दिली कबुली

महसूल विभागातील ‘४ चे ४० गुंठे’ करण्याचा कारनामा विधानसभेत गाजला असून महसूलमंत्र्यांनी हा प्रकार सरळसरळ भ्रष्टाचार असल्याची कबुली दिली आहे.

ताज्या बातम्या