scorecardresearch

भास्कर जाधव Videos

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आक्रमक नेते अशी ओळख असलेल्या आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी १९८२ साली आपल्या राजकारणाला सुरुवात केली. १९९२ मध्ये ते रत्नागिरी जिल्हापरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. १९९५ आणि १९९९ साली दोनवेळा ते चिपळूणमधून शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून गेले. २००४ साली शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत अपक्ष निवडणूक लढली. पण, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

२००९ साली रामदास कदम यांचा पराभव करत पुन्हा जाधव विधानसभेवर निवडून गेले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्रिमंडळात विविध खात्याची मंत्रिपद त्यांनी संभाळली. त्यानंतर अंतर्गत वादामुळे ते राष्ट्रवादी सोडून पुन्हा शिवसेनेत आले. शिवसेना फुटीनंतर भास्कर जाधव यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Read More
Bhaskar Jadhav danced Palkhi in traditional style at Shimgotsavam in Ratnagiri
रत्नागिरीमध्ये भास्कर जाधव यांनी शिमगोत्सवामध्ये पारंपरिक पद्धतीने नाचवली पालखी! | Bhaskar Jadhav

रत्नागिरीमध्ये भास्कर जाधव यांनी शिमगोत्सवामध्ये पारंपरिक पद्धतीने नाचवली पालखी! | Bhaskar Jadhav

Bhaskar Jadhav statement on shivsena shinde group
Bhaskar Jadhav in Chiplun: शिवसेनेत फूट अन् ‘तो’ प्रसंग; भास्कर जाधवांनी मांडली रोखठोक भूमिका

गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेवर अखरे आज पडदा पडला.…

shivsena shinde group mla yogesh kadam criticised on shivsena ubt mla bhaskar jadhav
Yogesh Kadam on Bhaskar Jadhav: भास्कर जाधव नाराज, गुवाहाटीचा उल्लेख करत योगेश कदम म्हणाले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव हे नाराज…

गुहागरमधील 'राणे विरुद्ध जाधव' राड्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? | Devendra Fadnavis
गुहागरमधील ‘राणे विरुद्ध जाधव’ राड्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? | Devendra Fadnavis

गुहागरमधील ‘राणे विरुद्ध जाधव’ राड्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? | Devendra Fadnavis

Bhaskar Jadhav on Guhaghar Dispute: भास्कर जाधवांनी सांगितला गुहागरमधील राड्याचा संपूर्ण घटनाक्रम!
Bhaskar Jadhav on Guhaghar Dispute: भास्कर जाधवांनी सांगितला गुहागरमधील राड्याचा संपूर्ण घटनाक्रम!

राणे कुटुंब विरुद्ध आमदार भास्कर जाधव यांच्यातील वादामुळे काल (१६ फेब्रुवारी) गुहागरमध्ये वातावरण तापलं होतं. भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर काल…

Guhagar: अश्रूधुर अन् दगडफेक, गुहागरमध्ये नेमकं घडलं काय? | Nilesh Rane | Bhaskar Jadhav
Guhagar: अश्रूधुर अन् दगडफेक, गुहागरमध्ये नेमकं घडलं काय? | Nilesh Rane | Bhaskar Jadhav

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली…

Bhaskar Jadhav on Rane Family: राणे पिता-पुत्रांवर टीका करताना भास्कर जाधवांची जिभ घसरली
Bhaskar Jadhav on Rane Family: राणे पिता-पुत्रांवर टीका करताना भास्कर जाधवांची जिभ घसरली

जनसंवाद दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे हे कोकणात आहेत. रविवारी (४ फेब्रुवारी) उद्धव ठाकरेंची सभा कणकवलीत झाली. त्यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी…

Bhaskar Jadhav in Assembly
Bhaskar Jadhav in Assembly: दादांच्या मुख्यमंत्रीपदाला भास्कर जाधवांचा पाठिंबा? सभागृहात काय घडलं

विधीमंडळ अधिवेशनाचा काल (११ डिसेंबर) तिसरा दिवस होता. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेत कोकणाच्या मुद्द्यावर काही प्रश्न उपस्थित केले.…

ताज्या बातम्या