scorecardresearch

mira bhayander mira road nala construction sparks protests citizens oppose tree cutting
मिरा रोड येथे नैसर्गिक नाल्याच्या मार्गात बदल, स्थानिकांचा विरोध

मिरा रोड येथील नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलत महापालिकेने नाले बांधकाम सुरू केल्याने स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.

Unauthorized construction on government land in Uttan
उत्तन येथे अनधिकृत बांधकामावर पालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई;१४ निर्माणाधीन बंगले जमीनदोस्त

येडू कंपाउंड परिसरात अनधिकृत बंगले उभारले जात असल्याची तक्रार आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्याकडे करण्यात आली होती.

Bhayandar road safety at risk due to construction
नव्या इमारतीच्या बांधकामस्थळी सुरक्षेकडे दुर्लक्ष; अपघाताचा धोका…

उंच ठिकाणी साहित्य पोहोचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेनचा मोठा भाग थेट रस्त्यावर येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…

Traffic jam Mumbai-Ahmedabad National Highway, Dahisar toll plaza to Delhi Durbar road ,
भाईंदर : महामार्गवरील रस्त्याचे काँक्रिटीकरण रखडले, रस्त्याची दुरावस्था, दहिसर टोल नाक्यावर कोंडीचा त्रास

मागील तीन वर्षांपासून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दहिसर टोल नाका ते दिल्लीदरबार या मार्गाचे काँक्रिटीकरण रखडले आहे.

Metro Car Shed Tree Cutting, Contractor MMRDA ,
भाईंदर : मेट्रो कारशेडसाठी कापल्या जाणाऱ्या झाडांचे फेरसर्वेक्षण, मिरा भाईंदर महापालिकेचा निर्णय

मेट्रो कारशेडसाठी कापण्यात येणाऱ्या झाडांची एमएमआरडीएच्या कंत्राटदाराने चुकीची माहिती दिली असून यात झाडांचे वय व संख्या दिली नसल्याचा प्रकार समोर…

Mira Bhayandar stray animal , Mira Bhayandar,
मिरा भाईंदरमध्ये मोकाट जनावरांचा वावर, प्रशासनाचे दुर्लक्ष

मिरा भाईंदर शहरात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात महापालिका अपयशी…

Oil tanker falls into creek from Versova Bridge Bhayander accident news
वर्सोवा पुलावरून ऑइल वाहतूक टँकर खाडीत कोसळला; एकाचा मृत्यू, तर शोध मोहीम सुरु

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलावरून ऑइल वाहतूक करणारा टँकर कठडा तोडून खाडीत कोसळल्याची घटना घडली आहे.

dengue cases double in pune due to monsoon pmc steps up mosquito control pune
मिरा भाईंदरमध्ये डेंग्यूचा प्रसार, नागरिकांनी काळजी घेण्याचे पालिकेकडून आवाहन

मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत शहरात डेंग्यू व मलेरिया सारख्या साथीच्या आजारांचा प्रसार होऊ नये म्हणून विविध स्वरूपाच्या उपाययोजना राबवण्यात येतात.

Mira Bhaindar mosquito
मिरा भाईंदरकर डासांच्या प्रादुर्भावामुळे हैराण, औषध फवारणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मिरारोड व भाईंदर हे शहर भौगोलिकदृष्ट्या समुद्र, खाडी आणि राष्ट्रीय उद्यानाच्या मधोमध वसलेले आहे.

संबंधित बातम्या