scorecardresearch

बिग बॉस

बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. बिग ब्रदर या डच शोपासून प्रेरणा घेत बिग बॉसची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन बिग बॉसच्या घरामध्ये ठराविक दिवसांसाठी राहतात. त्यांना दर आठवड्याला काही टास्क दिले जातात. घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांचे चाहते ऑनलाइन पद्धतीने वोट करत असतात. सर्वात कमी वोट्स असलेला स्पर्धक या कार्यक्रमातून बाहेर पडतो. बिग बॉसच्या घरामध्ये असंख्य कॅमेरे पाहायला मिळतात. हे कॅमेरे २४ तास घरातील स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. शेवटी उरलेल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक या शोचा विजेता ठरतो आणि त्याला ठराविक रक्कम व अन्य गोष्टी बक्षीस म्हणून मिळतात. २००६ मध्ये भारतातील पहिला बिग बॉस शो हिंदी भाषेमध्ये सुरु झाला. पुढे कन्नड, तेलुगू, तमिळ, मराठी, बांग्ला, मल्याळम अशा भाषांमध्येही बिग बॉस शोचे आयोजन करण्यात आले. सलमान खानने हिंदी बिग बॉसच्या सर्वाधिक पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. सलमान प्रमाणे त्या-त्या भाषिक चित्रपटांमधील सुपरस्टार्स बिग बॉसच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. उदा. मराठी बिग बॉस – महेश मांजरेकर, तमिळ बिग बॉस – कमल हासन, मल्याळम बिग बॉस – मोहनलाल.Read More
bigg boss 19 daily updtaes pranit more nehal chudasama gaurav khanna and basir ali nominated
Bigg Boss 19 : ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; मराठमोळ्या प्रणीत मोरेचा प्रवास संपणार?

Bigg Boss 19 मधील ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; कोण जाणार घराबाहेर?

bigg boss 19 diwali special episode pranit more touch feet and receives blessings from gaurav khanna video viral
Video : याला म्हणतात संस्कार! मराठमोळ्या प्रणीत मोरेच्या ‘त्या’ कृतीनं जिंकलं मन; साधेपणाचं होतंय कौतुक

Pranit More Video : Bigg Boss 19 च्या घरात प्रणीत मोरेनं जपले मराठी संस्कार, ‘त्या’ कृतीनं जिंकलं मन; कौतुकाचा वर्षाव

bigg boss 19 netizens slams salman khan and show for bias hosting says stop to watch
“Bigg Boss पाहणं बंद केलं पाहिजे”, प्रेक्षकांनी व्यक्त केला संताप; सलमान खानलाही केलं ट्रोल

Bigg Boss 19 : नेपोटिझमचा कळस! ‘बिग बॉस’ शोवर नेटकऱ्यांचा संताप; सलमान खानवरही प्रेक्षकांचा रोष

bigg boss 19 weekend ka vaar salman khan slams amaal malik for offensive language about farhana bhatt and her mother
Video : अमाल मलिकच्या ‘त्या’ कृतीवर भडकला सलमान खान, ‘वीकेंड का वार’मध्ये दिला ‘हा’ शेवटचा इशारा; म्हणाला…

Salman Khan Angry On Amaal Malik : फरहाना भट्ट आणि तिच्या आईवर अमाल मलिककडून असभ्य भाषेत टीका; सलमान खानने व्यक्त…

bigg boss 19 updates pranit more emotional after reading a heartfelt letter from loved ones
Video : सगळ्यांना हसवणारा प्रणीत मोरे ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्यांदाच रडला, घरचं पत्र वाचताच अश्रू अनावर

Pranit More Emotional : “ही दिवाळी तुझ्याशिवाय अधुरी…”, घरचं पत्र वाचताच प्रणीत मोरे भावुक, बसीर अलीसह इतर सदस्यांनाही भावना अनावर

bigg boss 19 zeishan quadrri reveals tanya mittal lavish lifestyle claims controversy and share their bond
Bigg Boss 19 मधल्या तान्या मित्तलची लक्झरी लाइफ खोटी? झीशान कादरीनं केला खुलासा; म्हणाला…

Zeishan Quadrri : १५० बॉडीगार्ड, लंडनचे बिस्किट्स अन्…; तान्या मित्तलच्या दाव्यांवर झीशान कादरीची प्रतिक्रिया, म्हणाला…

bigg boss 19 zeishan quadri exit accusing amaal malik and basir ali of betrayal
Bigg Boss 19 मधून बाहेर पडताच झीशान कादरीचे अमाल मलिक आणि बसीर अलीवर आरोप; म्हणाला…

Zeishan Quadri : ‘”योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, माझ्यावर अन्याय…”, झीशान कादरीचं बिग बॉसच्या निर्मात्यांबद्दल वक्तव्य

marathi comedian pranit more stand up performance in bigg boss 19 host salman khan and fans praise his comedy watch video
Video : मराठमोळ्या प्रणीत मोरेचा ‘बिग बॉस’च्या घरात जलवा, सलमान खाननंही केलं कौतुक; म्हणाला…

Pranit More Stand Up Performance : ‘बिग बॉस १९’च्या घरात प्रणीत मोरेनं केली स्पर्धकांची स्टँडअप शोद्वारे करमणूक, सलमान खाननं केलं…

Bigg Boss 19 Tanya Mittal luxury lifestyle claims Actress Chahat Pandey calls her fake
“ती खूप खोटारडी…”, ‘बिग बॉस १९’मधील तान्या मित्तलवर लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीची टीका; म्हणाली…

Tanya Mittal : तान्या मित्तलच्या लक्झरी लाईफ स्टाइलवर टीव्ही अभिनेत्रीची टीका; म्हणाली…

Bigg Boss 19 updates Neelam Giri expresses disappointment on Salman Khan over lack of appreciation despite her efforts
Bigg Boss 19 : “इतकं सगळं करूनही…”, सलमान खानवर नीलम गिरी नाराज; म्हणाली, “खूप वाईट…”

Neelam Giri Expresses Disappointment : ‘बिग बॉस’च्या घरात ‘कौतुकाचं राजकारण’? नीलमने सलमानबद्दल व्यक्त केली नाराजी; पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या