scorecardresearch

बिग बॉस मराठी

‘बिग बॉस मराठी’ ( Bigg Boss Marathi 5 ) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. आजवर या रिअ‍ॅलिटी शोचे एकूण चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. यंदा तब्बल दोन वर्षांनी २८ जुलै रोजी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाली. हा सीझन काहीसा वेगळा असेल कारण, यावर्षी रितेश देशमुख पहिल्यांदाच शोचा होस्ट म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. ‘चक्रव्हूय’ ही पाचव्या सीझनची थीम आहे. तर, या सहभागी स्पर्धकांची शाळा यंदा चावडीवर नव्हे तर भाऊच्या धक्क्यावर होणार आहे.

आता शंभर दिवस एकूण १६ स्पर्धक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरात गटबाजीचं राजकारण चालू झालेलं आहे.

१६ स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरात प्रवेश

वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.
Read More
marathi actress savita prabhune reveals her interest in joining bigg boss show
“बिग बॉससाठी बोलावलं तर जाईन…”, सविता प्रभुणेंनी व्यक्त केली इच्छा; म्हणाल्या, “प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी…”

Marathi Actress Savita Prabhune : मराठी अभिनेत्री सविता प्रभुणेंनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा झाल्यास जायला आवडेल असं म्हटलं आहे.

bigg boss 19 nikki tamboli support pranit more as baseer ali comment
“आपला मराठी माणूस…”, प्रणित मोरेला ‘कुरूप’ बोलून हिणवलं; निक्की तांबोळी बसीर अलीवर संतापली, ‘तो’ Video केला शेअर

Bigg Boss 19 Pranit More : “एखाद्याच्या रंगावर कमेंट करणं…”, निक्की तांबोळीचा संताप, पोस्ट शेअर करत प्रणित मोरेला दिला पाठिंबा

Dhananjay Powar On Pranit More Bigg Boss 19 Updates
“मराठी माणसाला सतत तुच्छ, कमी लेखणं…”, धनंजय पोवारचा प्रणित मोरेला फुल सपोर्ट! हिंदी ‘बिग बॉस’बाबत म्हणाला, “महाराष्ट्राने…”

Bigg Boss 19 : डीपी दादाने प्रणित मोरेला पाठिंबा देत शेअर केला व्हिडीओ! म्हणाला, “सतत चेष्टा-मस्करी करताय…”

bigg boss marathi suraj chavan new home updates ankita walawalkar shares first video
सूरजच्या नव्या घराची पहिली झलक! अंकिताने पाहिलं भावाचं ‘ड्रीम होम’, नवीन बंगल्यात करणार बायकोचं स्वागत, पाहा…

Suraj Chavan Dream Home : सूरज चव्हाणचं नवीन घर पाहिलंत का? अंकिता वालावलकरने शेअर केला व्हिडीओ

bigg boss winner suraj chavan soon will get married ankita walawalkar
ठरलं तर मग! Bigg Boss विजेता सूरज चव्हाण अडकणार लग्नबंधनात, होणाऱ्या वहिनीसह अंकिता वालावलकरने शेअर केला फोटो…

Bigg Boss Fame Suraj Chavan Wedding : ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाण लवकरच लग्न करणार! अंकिता वालावलकरने होणाऱ्या वहिनीची भेट घेतली,…

bigg boss marathi winner suraj chavan shares photo with girl in south indian look
सूरज चव्हाणचं ठरलं? साऊथ इंडियन लूकने वेधलं लक्ष, फोटोतील ‘ती’ आहे तरी कोण? नेटकरी म्हणाले, “वहिनी…”

Suraj Chavan : सूरज चव्हाणला भेटली आयुष्याची जोडीदार? ‘त्या’ मुलीसह शेअर केला फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

dhananjay powar slams social media negative publicity stunt
“नग्न, बोल्ड फोटो शेअर करुन प्रसिद्धी…”, धनंजय पोवार संतापला, नेमकं काय घडलं? म्हणाला, “येत्या पिढीला भिकेला…”

“सोशल मीडियावर नेमकं काय चाललंय?” धनंजय पोवारचा संतप्त सवाल, व्हिडीओ शेअर करत मांडली व्यथा, म्हणाला…

Dhananjay Powar New Business
धनंजय पोवारचा नवीन व्यवसाय! पहिली शाखा कुठे आहे? DP दादाचं कौतुक करण्यासाठी पोहोचले Bigg Boss मधील ‘हे’ सेलिब्रिटी

धनंजय पोवारने ‘या’ ठिकाणी सुरू केला नवीन व्यवसाय! दणक्यात पार पडला उद्घाटन सोहळा, शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले ‘हे’ सेलिब्रिटी, पाहा व्हिडीओ

bigg boss marathi fame dhananjay powar slams netizen
“स्वार्थासाठी कोणाच्या पाठीत वार करणं…”, टीका करणाऱ्या नेटकऱ्याला धनंजय पोवारचं स्पष्ट उत्तर; नेमकं काय घडलं? वाचा…

Dhananjay Powar : व्यवसायावरून टीका करणाऱ्या नेटकऱ्यांना धनंजय पोवारने सुनावलं; म्हणाला…

abhijeet sawant in bigg boss 19
Bigg Boss Marathi गाजवल्यानंतर मराठी स्पर्धक बिग बॉस 19 मध्ये झळकणार? ‘या’ नावाची होतेय चर्चा

Bigg Boss 19: बिग बॉस हिंदी लवकरच सुरू होणार आहे. यंदाच्या पर्वात निर्माते दोन मराठी चेहरे घेणार अशी माहिती समोर…

leeza bindra first post after arbaaz patel dating nikki tamboli(1)
अरबाज पटेलने निक्की तांबोळीमुळे केलं ब्रेकअप, एक्स गर्लफ्रेंडने १० महिन्यांनी केली ‘ती’ पहिली पोस्ट; म्हणाली, “मी फक्त माझं…”

Leeza Bindra first post after breakup with Arbaaz Patel : अरबाज पटेलच्या एक्स गर्लफ्रेंडने १० महिन्यांनी पहिली पोस्ट करत लिहिलं…;…

Dhananjay Powar & Jahnavi Killekar
जान्हवी किल्लेकर पोहोचली कोल्हापूरला! धनंजय पोवारच्या दुकानाला दिली भेट, डीपीच्या पत्नीने दिलं खास गिफ्ट, पाहा व्हिडीओ…

‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर यांची ग्रेटभेट! डीपी व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

संबंधित बातम्या