बिहार (Bihar) हे उत्तर भारतातील महत्त्वपूर्ण राज्य आहे. या राज्याशी सीमा नेपाळशी संलग्न असल्यामुळे येथून नेपाळमध्ये जाण्याचा मार्ग आहे. बिहारबिहारचे क्षेत्रफळ ९४,१६३ चौ.किमी इतके आहे. या राज्याची लोकसंख्या दोन कोटींपेक्षा जास्त आहे. हिंदी भाषा (Hindi Language) या प्रदेशामध्ये प्रामुख्याने बोलली जाते.
भोजपुरी ही राज्यातील नागरिकांची बोलीभाषा आहे. त्याव्यतिरिक्त येथे उर्दू, मैथिली, मागधी या भाषा देखील प्रचलित आहेत. या राज्यामध्ये शेती हे उदरनिर्वाहाचे स्त्रोत असले तरी येथील भौगोलिक परिस्थितीमुळे शेती करणे कठीण असते. परिणामी या क्षेत्रामध्ये गरीबीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिक स्थलांतरीत होत असतात.
उत्पन्नाचे साधन नसल्याने सुविधांचा अभाव आहे. या राज्यात साक्षरता ६३.८२ टक्के आहे. पटना हे राज्याची राजधानी आणि प्रमुख शहर आहे. नितीश कुमार हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत.Read More
Bihar Assembly elections 2025 राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादवच महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील यावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यांनी…
Prashant Kishor Bihar News: प्रशांत किशोर यांच्यामुळे बिहारमधील विधानसभा निवडणुकीत वेगळ्या समीकरणांची चर्चा चालू असतानाच त्यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली…