scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Video Jugadu Man Makes Splendor Bike Netizens Ask PM Narendra Modi To Name It Vande Bharat Express What Is Viral Today
Video: “मोदीजी हिला वंदे भारत…” तरुणाने केलेला Splendor बाईकचा ‘हा’ जुगाड पाहून नेटकऱ्यांची पंतप्रधानांकडे मागणी

Jugaad Video: व्हायरल झाल्यापासून या व्हिडीओला १० कोटीहून अधिक व्ह्यूज व ६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Hero MotoCorp price hike
खिशाला झळ! Hero चा ग्राहकांना मोठा झटका, ‘या’ तारखेपासून महाग होणार कंपनीच्या Two-Wheeler

Hero MotoCorp Price Hike: हिरोची बाईक आणि स्कूटर महाग होणार असून आता तुम्हाला ‘इतके’ पैसे मोजावे लागणार आहे.

Decline in Car And Bike Purchases
कार, बाईक खरेदीकडे मुंबईकरांची पाठ, गुढीपाडव्याचा मुहूर्त असूनही विक्रीत मोठी घट; ‘हे’ आहे कारण!

दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी वाहनांची सर्वात जास्त विक्री होते. मात्र, यंदा मुंबईकरांनी वाहन खरेदी करण्यास नापसंती दर्शविली आहे.

Bajaj CT 110X
नवे फीचर्स, टेक्नॉलॉजीवाल्या ‘या’ बाईकची Hero, Honda वर मात, किंमत ७० हजारांपेक्षाही कमी, मायलेज ७० किमी

कंपनीची ही आकर्षक दिसणारी बाईक लोकांना त्याचे मजबूत इंजिन आणि जास्त मायलेजमुळे आवडते.

zundapp z101 folding ebike
फोल्ड करुन कुठेही न्या ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक; ६५ किमी रेंज, २५ किमी टॉप स्पीड आणि किंमत आहे फक्त…

या बाईकला फोल्ड करुन कोणत्याही ठिकाणी ठेवता येते. विशेष म्हणजे गाडीच्या मागच्या बाजूला जोडूनही या इ-बाईक कुठेही नेता येते.

Kawasaki Versys 1000
BMW F 900 XR चे धाबे दणाणले, आली तुमच्या बजेटमधील स्टाईलिश बाईक, मायलेजही कराल लाईक, बुकिंगही सुरु

तुम्ही नवीन बाईक घेण्याचा विचार करीत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सुपरकूल बाईक बाजारपेठेत आली आहे. करा बुकिंग…

Okaya EV announces discount offers
धमाकेदार आॅफर! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर मोफत थायलंड फिरण्याची संधी, अन् ५ हजारांपर्यंत कॅशबॅक

देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी वाहन उत्पादक कंपनी आपल्या ईव्ही खरेदीवर जबरदस्त आॅफर देत आहे.

honda launch H'ness CB350 and H'ness CB350 bikes
Honda New Bikes: होंडा कंपनीने लॉन्च केल्या ‘या’ दोन जबरदस्त बाईक्स, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

होंडा कंपनी देशातील मोटारसायकल आणि स्कूटरची सर्वात मोठी विक्री करणारी कंपनी आहे.

Royal Enfield Himalayan Recalled
चाहत्यांना जब्बर धक्का! तरुणांच्या ‘या’ आवडत्या बुलेटमध्ये आढळला मोठा दोष, Royal Enfield ने परत मागवल्या ‘इतक्या’ बाईक्स

Royal Enfield Recall: बुलेट मोटरसायकल बनवणारी कंपनी रॉयल एनफील्डने आपल्या एका बाईकमध्ये समस्या येत असल्यामुळे जवळपास ‘इतके’ यूनिट परत मागवले…

संबंधित बातम्या