scorecardresearch

बाईक News

Harley Davidson And Hero Bike
बाकी कंपन्यांची उडाली झोप, ‘या’ दोन प्रसिध्द कंपन्या आता एकत्र येऊन देशात दाखल करणार तरुणांसाठी खास बाईक

या दोन्ही कंपन्यांच्या बाईक जगभरात प्रसिध्द असून आता या कंपन्या एकत्र येऊन मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत.

Kawasaki Ninja 400 discontinued in India
आधी केली स्वस्त अन् आता कंपनीने ‘ही’ बाईक केली बंद; मुंबईतील रस्त्यांवर धावताना दिसणार नाही, किंमत होती…

आपल्या जबरदस्त लूकसाठी ओळखली जाणारी ही लोकप्रिय बाईक आता रस्त्यावर धावतांना दिसणार नाही…

Two-Wheeler Sales April 2024
हिरोच्या बाईक सोडून आता पहिल्यादांच ‘या’ कंपनीच्या बाईक स्कूटर्सच्या मागे लागले भारतीय, झाली दणक्यात विक्री

कोणत्या कंपनीने विक्रीच्या बाबतीत एप्रिल २०२४ मध्ये मारली बाजी? जाणून घ्या…

New Bike And Scooter Launches In May
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीचा विचार आहे? ‘या’ बाईक्स आहेत तुमच्यासाठी चांगला पर्याय, फीचर्स आणि मायलेजही उत्तम

Upcoming two wheeler May: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीचा विचार आहे? ‘या’ बाईक आहेत तुमच्यासाठी चांगला पर्याय

Best cheapest bikes
३९ हजार रुपये किंमत, १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ११० किमी; ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक, पाहा यादी प्रीमियम स्टोरी

तुम्ही नवीन बाईक घेण्याच्या विचारात आहात, कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या या बाईक्सची यादी पाहाच

Yamaha Aerox 155 Version S launch
Hero, Honda चे धाबे दणाणले, यामाहाची नवी स्कूटर देशात दाखल; चावी शिवाय होणार सुरू, ना चोरीचे टेन्शन, किंमत…

पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत यामाहाने मोठा धमाका केला केला आहे. आपली नवी स्कूटर देशातील बाजारात दाखल केली आहे.

Hero Pleasure Plus Xtec Sports launch
Activa, Jupiter समोर तगडं आव्हान; ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह देशात आली हिरोची नवी स्कूटर, ८० हजारांहून कमी किंमत

हिरो मोटोरकाॅर्पने भारतीय बाजारपेठेत मोठा धमाका केला आहे. ८० हजारापेक्षाही कमी किमतीत कंपनीने नवी स्कूटर देशातील बाजारात दाखल केली आहे.

Best Selling Bike
‘या’ बाईकने TVS Raider, Pulsar, Apache सह सर्वांचा केला खेळ खल्लास? २९ दिवसात २ लाख ७७ हजाराहून अधिक लोकांनी केली खरेदी

Bike Sales: गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक रस्त्यावर ‘या’ बाईकचा रुबाब पाहायला मिळाला. शोरूम्समध्ये खरेदीसाठी होतेय तुफान गर्दी

Royal Enfield Classic 350
बाकी कंपन्या फक्त पाहतच राहिल्या; देशात ‘या’ बाईकची विक्री होतेय भरमसाठ, खरेदीसाठी शोरूम्समध्ये तुफान गर्दी

देशातील बाजारात मोठ्या प्रमाणात बाईक्सची विक्री होत असते. जबदस्त मायलेज, लुक डिझाईनमुळे बाजारपेठेत बाईकची विक्री वाढली आहे.

ताज्या बातम्या