गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्ती घडवाव्यात, नागरिकांनी पर्यावरण स्नेही मूर्तींची खरेदी करावी, यासाठी महानगरपालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बँकेची निवडणुकही वादात सापडली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री या निवडणूकीची मतमोजणी रात्री उशीरापर्यंत…
अखेरीस हा भूखंड गिरणी कामगारांसाठी उपलब्ध करुन देण्यास व्यवस्थापनाने शुक्रवारी झालेल्या शासनाच्या उच्चस्तरीय संनियंत्रण समितीत मान्यता दिल्यामुळे आता गिरणी कामगारांसाठी…
पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे वाढून त्यांची अवस्था अधिक वाईट झालेली असतानाच मंगळवारी गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश राज्य…
मुंबई महानगरपालिकेच्या इमारत आणि प्रस्ताव विभागाकडून शहरातील प्रत्येक गगनचुंबी इमारतींच्या बांधकामस्थळी परवानाधारक सुरक्षा अधिकारी नेमणे बंधनकारक असणार आहे.