scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Anil Parab clarified the role regarding privatization of ST
एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटणार? राज्य सरकारनं कामगारांना दिला ‘हा’ पर्याय!

मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकार स्वीकारेल, असं अनिल परब म्हणाले आहेत. तोपर्यंत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने…

st-bus-1
एसटी कर्मचारी संप : न्यायालयात अवमान याचिका दाखल, सोमवारी होणार सुनावणी!

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरुद्ध आता न्यायालयात अवमान याचिका दाखल झाली असून सोमवारी त्यावर सुनावणी होणार आहे.

anil deshmukh ed inquiry
अनिल देशमुखांना मोठा झटका, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला; ईडीच्या कोठडीत रवानगी!

अनिल देशमुखांची रवानगी १४ दिवसाच्या ईडी कोठडीत करण्यात आली आहे.

Aryan-Khan-Arbaz-Merchant-3-1
Aryan Khan Release : आर्यनची सुटका, पण मुनमुन धामेचा नियमांमध्ये अडकली; वकिलांची धावाधाव सुरू!

आर्यन खानची सुटका झाल्यानंतर मुनमुन धामेचासाठी जामीन राहणारी व्यक्ती मिळत नसल्यामुळे तिचे वकील उच्च न्यायालयात धावाधाव करत असल्याची माहिती मिळत…

Aryan-Khan-Arthur-Road-Jail-1
10 Photos
Photo : आधी हाय कोर्टाची ऑर्डर, मग पुन्हा स्पेशल कोर्ट आणि नंतर आर्थर रोड जेलबाहेरचा बॉक्स! आर्यन खानच्या सुटकेसाठी ‘लंबी रेस’!

आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला, तरी त्याच्या तुरुंगातून सुटकेसाठी बरेच सोपस्कार पार पाडावे लागणार असून त्यासाठी…

Aryan-khan-266666
आर्यन खानला जामीन मिळूनही आजची रात्र तुरुंगातच जाणार, जाणून घ्या काय आहे कारण!

आर्यन खानला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे, मात्र त्याला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे.

Aryan-Khan-PTI-3-2
साक्षी-पुराव्यांशी छेडछाड, Whatsapp चॅट्स… जामिनासाठीच्या अर्जात आर्यन खान म्हणतो…!

आर्यन खानच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Increase difficulty of Parambir SinghFiled a case against a co accused in a land transaction along the Samrudhi Highway
परमबीर सिंह बेपत्ता; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

परमबीर सिंह यांच्यावर कारवाई न करण्याचं आश्वासन आता पाळता येणार नसल्याचं राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं आहे.

bombay high court plea horoscope compatibility
“आमचे ग्रह जुळत नाहीत”, म्हणत गर्लफ्रेंडशी लग्नाला नकार देणाऱ्याला न्यायालयाचा झटका!

ग्रह-तारे, पत्रिका न जुळल्यामुळे लग्नाचं वचन मोडणाऱ्या प्रियकराला न्यायालयानं फटकारलं.

७२ तासांचा अल्टिमेटम संपला, अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात ठोकला १०० कोटींचा दावा!

परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

Corruption case Parambir Singh problems will increase seven member committee will investigate
परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाचा झटका; चौकशीविरोधातली याचिका फेटाळली

परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात चौकशीविरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

A biker accused of killing pedestrian acquitted by Mumbai High Court gst 97
झेब्रा क्रॉसिंगवर असताना अपघात झाला नाही म्हणून…; न्यायालयाने हत्येचा आरोप असणाऱ्याला निर्दोष ठरवलं

मुंबई उच्च न्यायालयाने या ३० वर्षीय दुचाकीस्वाराला रॅश ड्रायव्हिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं आहे. याचं कारण असं कि…

संबंधित बातम्या