नागपूर : महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला दोन हजारांची लाच घेताना अटक एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून २ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2022 14:05 IST
दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी वाहतूक पोलीस, वॉर्डन गजाआड जप्त केलेली दुचाकी परत देण्यासाठी वाहन चालकाकडे १० हजार रूपये लाच मागितल्याप्रकरणी चाकण येथील वाहतूक पोलीस व त्याचा सहायक (वॉर्डन)… By लोकसत्ता टीमSeptember 7, 2022 19:42 IST
ठाणे : एमएमआरडीएच्या उपनियोजक अधिकाऱ्याला २४ हजारांची लाच घेताना अटक जमीन विकसित करण्यासाठी झोन प्रमाणपत्र देण्याकरिता त्याने ही लाच घेतल्याची बाब कारवाईतून समोर आली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2022 11:46 IST
बुलढाणा : ग्रामविकास अधिकारी महिला सरपंचांना म्हणाले, ‘खाणे’ तर आपला अधिकारच, मतदार चोरच ‘खाणे’ तर आपला अधिकारच, मतदार चोरच आहे, असा सल्ला ते महिला सरपंचाला देत असल्याचे त्यात दिसत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 1, 2022 18:20 IST
अकोला : दारूची अवैध विक्री करू देण्यासाठी लाच घेताना दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात लाच स्वीकारताना पोलीसाला रंगेहात पकडले. By लोकसत्ता टीमAugust 29, 2022 13:39 IST
ठाणे : लाच घेतल्या प्रकरणी कनिष्ठ लिपीक ताब्यात बाळकूम येथील विद्या प्रसारक विद्यालयातील कनिष्ठ लिपीक अर्चना पाटील (४३) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ हजार ९०० रुपयांची लाच… By लोकसत्ता टीमAugust 11, 2022 16:33 IST
पिंपरी पालिकेत लाचखोर सर्व्हेअर जाळ्यात ; तीन लाख रूपयांची लाच मागितली बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई झाली. By लोकसत्ता टीमUpdated: August 3, 2022 19:33 IST
वसईत दीड वर्षांत पाच लाचखोर जाळ्यात ; महसूल खात्याचा भ्रष्ट कारभार उघडकीस या अधिकाऱ्यांच्या अटकेनंतर रिक्त झालेल्या जागा न भरण्यात आल्याने कामकाजावर परिणाम होत आहे By लोकसत्ता टीमJuly 13, 2022 11:23 IST
लाचखोरीच्या २५६ प्रकरणात शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा ; आरोपपत्र दाखल करण्यात अडचण लाच घेतल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर संबंधित लाचखोराविरुद्ध ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करावे लागते. By लोकसत्ता टीमJuly 7, 2022 05:06 IST
वसईचे नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांना अटक; दीड लाखांची मागितली लाच! वसईत नायब तहसिलदाराला लाच घेताना अटक! By लोकसत्ता टीमUpdated: July 5, 2022 13:08 IST
विश्लेषण : लाचखोरीप्रकरणी सापळा कसा रचतात? लाचखोरांविरोधात शासन उदासीन का? प्रीमियम स्टोरी लाचप्रकरणी सापळा कसा रचला जातो, लाच घेताना रंगेहाथ पकडले म्हणजे काय, याचा हा ऊहापोह. By निशांत सरवणकरUpdated: December 9, 2022 11:15 IST
शिक्षक बदलीसाठी पैशांची मागणी, पालघरमध्ये शिक्षण अधिकारी लता सानप २५ हजारांची लाच घेताना अटकेत पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना बोईसर पालघर रोड येथील एका गृहसंकुलातील सदनिकेमध्ये २५ हजार रुपयांची… By लोकसत्ता ऑनलाइनApril 25, 2022 23:41 IST
VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा
मराठमोळी अभिनेत्री १८ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासह राहतेय लिव्ह इनमध्ये; प्रियांका चोप्रासह केलं पदार्पण, नंतर सिनेमे ठरले फ्लॉप
IND vs ENG: ‘आता थांबा’, स्टोक्स अन् इंग्लंडचा संघ करत होता विनंती, पण जडेजाने दिला नकार; नेमकं काय घडलं; पाहा VIDEO
IND vs ENG: आता कुठे गेली खेळभावना? बेन स्टोक्सने सामना संपल्यानंतर जडेजा-सुंदरबरोबर पाहा काय केलं? VIDEO व्हायरल
9 ऑक्टोबरपासून शनीदेव घेऊन येणार नुसता पैसा! शनी महाराजांच्या मार्गी चालीने ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
VIDEO: चहलच्या वाढदिवशी लंडनच्या रस्त्यावर बॉलीवूड गाण्यावर ग्रुप डान्स, आरजे महावशने दिलं खास सरप्राईज? युझी झाला भावुक