Stock Market Update : ‘सेन्सेक्स’ची कूच पुन्हा ७४ हजारांकडे! दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २५३.३१ अंशांनी वधारून ७३,९१७.०३ पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमMay 17, 2024 22:27 IST
Stock Market Updates : अखेरच्या तासातील खरेदीच्या जोरावर; ‘सेन्सेक्स’ची ६७६ अंशांची कमाई अत्यंत अस्थिर बाजारात सेन्सेक्सने पुन्हा ७३,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी ओलांडली. By लोकसत्ता टीमMay 16, 2024 22:19 IST
Stock Market Update : महागाई नरमल्याने निर्देशांकांना बळ; सेन्सेक्सची तीन शतकी चाल दिवसअखेर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३२८.४८ अंशांची भर पडली आणि तो ७३,१०४.६१ पातळीवर स्थिरावला. By लोकसत्ता टीमMay 14, 2024 22:19 IST
सेन्सेक्स १००० अकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान; जाणून घ्या ५ महत्वाची कारणे शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. यामचुळे गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान झाले. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: May 9, 2024 17:33 IST
Share Market Today : सकारात्मक अर्थ-घडामोडींनी बाजारात उत्साह; ‘सेन्सेक्स’ची पुन्हा ७५ हजारांकडे चाल राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३.३५ अंशांनी वधारून २२,६४८.२० पातळीवर बंद झाला By लोकसत्ता टीमMay 2, 2024 23:09 IST
निफ्टी’ची ऐतिहासिक उच्चांकी झेप, मात्र नफावसुलीने सत्राअंती घसरण! ‘सेन्सेक्स’ही ७५ हजाराला स्पर्श करून माघारी महिंद्र अँड महिंद्र, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक आणि मारुती या समभागांमध्ये अपवादात्मक मोठी वाढ झाली. By लोकसत्ता टीमApril 30, 2024 23:18 IST
Stock Market Today: जागतिक अनुकूलतेने ‘सेन्सेक्स’ची शतकी दौड राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ३४.४० अंशांची भर घातली आणि तो २२,४०२.४० पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमApril 24, 2024 22:19 IST
तेजीवाल्यांची पुन्हा सरशी; तणाव निवळल्याने सेन्सेक्सची सहा शतकी दौड राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक देखील १५१.५१ अंशांनी वधारून २२,१४७ पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमApril 19, 2024 22:21 IST
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५२.०५ अंशांची घसरण झाली आणि तो २१,९९५.८५ पातळीवर विसावला By लोकसत्ता टीमApril 18, 2024 22:51 IST
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण जागतिक पातळीवरील निराशाजनक वातावरण आणि युद्ध आणखी भडकण्याच्या शक्यतेने माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला. परिणामी प्रमुख निर्देशांक… By लोकसत्ता टीमApril 16, 2024 17:20 IST
Sensex Today: बाजार उघडताच सेन्सेक्सची उसळी; गाठला ऐतिहासिक उच्चांक! मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्स आणि निफ्टीनं व्यवहार सुरू होताच मोठी उसळी घेतली. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: April 8, 2024 11:14 IST
सलग तिसऱ्या सत्रात वाढ; ‘सेन्सेक्स’ची १९० अंशांची कमाई दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १९०.७५ अंशांची भर पडली आणि तो ७२,८३१.९४ वर स्थिरावला. By लोकसत्ता टीमMarch 23, 2024 01:12 IST
“माझा मुलगा चुकला, त्याला पदरात घ्या”, अजित पवारांना त्वेषाने आव्हान देणाऱ्या बाळराजे पाटलांच्या वडिलांकडून दिलगिरी
“त्यांनी मला आधीच सांगितलंय की…”, प्राजक्ता गायकवाडची सासरच्या मंडळींबद्दल प्रतिक्रिया; म्हणाली, “त्यांच्याकडे मुलगी…”
मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून बॉलीवूड अभिनेत्याच्या घरात राहिली अन्…; त्याची पत्नी म्हणाली, “तिचे वडील…”
लेकाचं बारसं! परिणीती चोप्राने मुलाचं नाव ठेवलंय खूपच खास…; नावाचा अर्थ सांगत शेअर केला संस्कृत श्लोक, म्हणाली…
लेकाचं बारसं! परिणीती चोप्राने मुलाचं नाव ठेवलंय खूपच खास…; नावाचा अर्थ सांगत शेअर केला संस्कृत श्लोक, म्हणाली…
१५० पेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण, सर्वोच्च न्यायालयात आज निवडणुकांचे भवितव्य ठरणार
रणवीर सिंह की संजय दत्त ‘धुरंधर’मधील सर्वांत श्रीमंत अभिनेता कोण? जाणून घ्या चित्रपटातील ‘या’ ४ अभिनेत्यांची नेटवर्थ