Sensex Today: सोमवार ठरला ‘मंगल’वार! गुंतवणूकदारांमध्ये उत्साह; सेन्सेक्सची ८०० अंकांनी उसळी Sensex Tdoay: मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सोमवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. पहिल्याच सत्रात सेन्सेक्स चांगलाच वधारल्याचं पाहायला मिळालं! By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: December 23, 2024 16:19 IST
Sensex वर येईना, गुंतवणूकदारांची पुन्हा दैना; सलग पाचव्या सत्रात घसरण, निफ्टीचीही हाराकिरी! Sensex Today: मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी सकाळी सलग पाचव्या सत्रात Sensex सह Nifty50 ची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: December 20, 2024 13:15 IST
बाजारपेठेत कोलाहल! Sensex च्या गटांगळ्या, १२०० अंकांनी घसरला; Share Market मध्ये नेमकं काय घडलं? मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्स तब्बल १२०० अंकांनी घसरल्याचं पाहायला मिळालं. निफ्टीचीही घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदार हवालदील झाले. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: December 19, 2024 14:05 IST
परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीने ‘सेन्सेक्स’ला पाच शतकी झळ परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली वस्तू आणि धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा केल्याने सेन्सेक्समध्ये पाच शतकी घसरण झाली. By लोकसत्ता टीमDecember 18, 2024 22:50 IST
सेन्सेक्सची २३६ अंशांनी माघार महागाईची आकडेवारी प्रसिद्ध होण्यापूर्वी देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिला. By लोकसत्ता टीमDecember 12, 2024 22:35 IST
Stock Market Updates : सेन्सेक्सला बळ; रुपया अशक्त मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ५९७.६७ अंशांची वाढ झाली आणि तो ८०,८४५.७५ पातळीवर स्थिरावला. By लोकसत्ता टीमDecember 3, 2024 22:16 IST
Adani Stock crash: गौतम अदाणींच्या लाचखोरीच्या बातमीनंतर शेअर बाजारात खळबळ; अदाणींचे शेअर कोसळले, २ लाख कोटी पाण्यात Adani Group stocks crash upto 20 percent: गौतम अदाणी यांनी दोन हजार कोटींची लाच दिल्याचा आरोप ठेवल्यानंतर भारतीय शेअर बाजार… By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: November 21, 2024 13:46 IST
सात सत्रातील ‘निफ्टी’च्या घसरणीला लगाम, ‘सेन्सेक्स’ची २३९ अंशांची मुसंडी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स मंगळवारच्या सत्रात २३९ अंशांनी उसळला तर निफ्टीने मंगळवारी सात सत्रातील घसरणीला विराम दिला. By लोकसत्ता टीमNovember 19, 2024 22:02 IST
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११०.६४ अंशांनी घसरून ७७,५८०.३१ पातळीवर स्थिरावला. By लोकसत्ता टीमNovember 14, 2024 22:25 IST
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार वाढती महागाई आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी १ टक्क्यांहून अधिक… By लोकसत्ता टीमNovember 13, 2024 16:46 IST
Share Market Crash : दिवाळीनंतर शेअर बाजाराची मोठी घसरण! १५ मिनिटात गुंतवणूकदारांचे ५.५ लाख कोटी रुपये बुडाले Share Market Crash after Diwali : शेअर बाजाराची मोठी घसरण चालू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2024 13:20 IST
दिवाळी ते दिवाळी…वर्षभरात गुंतवणूकदार झाले दीड लाख कोटींनी श्रीमंत! गेल्या वर्षभरात मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्त १२८ लाख कोटींनी वाढल्याचं दिसून आलं आहे. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: November 1, 2024 17:52 IST
१ नोव्हेंबरपासून सात महिन्यांसाठी ग्रहांचा सेनापती होणार अस्त; ‘या’ तीन राशींना सुख, संपत्ती अन् पैशांची कमी भासणार नाही
अखेर १०० वर्षांनी दिवाळीपासून ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? ‘हंस महापुरुष राजयोग’ बनल्याने नशिबी लखपती बनण्याचे योग!
वैभव खेडेकर यांचा अखेर भाजप प्रवेश; मनसेनंतर भाजपात दाखल होत खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवा कलाटणीचा सूर
Jaisalmer Bus Fire: आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या जैसलमेरच्या बसचा व्हिडीओ व्हायरल; पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक