Budget 2024 : रोजगाराचे भारोत्तोलन; तीन योजनांद्वारे नोकऱ्यांना चालना रोजगारनिर्मितीसाठी तीन महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आणलेल्या असल्या, तरी यासाठी पूरक आणि पोषक परिस्थिती निर्माण न झाल्यास त्या भारच ठरू शकतात. By पीटीआयJuly 24, 2024 05:27 IST
Budget 2024 : लघु व मध्यम उद्योगांना अर्थसंकल्पात मोठे बळ प्रत्येक अर्थसंकल्पात लघु व मध्यम उद्योगांबद्दल बोलले जाते. मात्र, या अर्थसंकल्पात त्यावर विशेष लक्ष दिले असून, या क्षेत्राचा उल्लेख जास्तीत… By लोकसत्ता टीमJuly 24, 2024 05:02 IST
Budget 2024 : करसमाधानाचा वेध; नवीन प्रणाली स्वीकारणाऱ्या प्राप्तिकरदात्यांना सवलती! नोकरदारांसाठी चालू आर्थिक वर्षात नवीन कर प्रणालातील वजावट ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये करण्यात आली आहे. By पीटीआयJuly 24, 2024 04:50 IST
Budget 2024 : करभार कमी करणाऱ्या ‘इंडेक्सेशन’चा लाभ इतिहासजमा प्रीमियम स्टोरी अर्थमंत्र्यांनी कररचनेत बदल करताना, ज्या काही सवलती दिल्या आहेत त्या फक्त नवीन करप्रणालीनुसार कर भरणाऱ्या करदात्यांसाठीच आहेत. By प्रवीण देशपांडेJuly 24, 2024 04:34 IST
Budget 2024 : अर्थसंकल्पाकडून अपेक्षांचीच नव्हे, आव्हानांचीही उपेक्षा! प्रीमियम स्टोरी फेब्रुवारी २०२४ मध्ये मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर आजच्या अंतिम अर्थसंकल्पाची थीम होती ‘विकसित भारत’. By लोकसत्ता टीमJuly 24, 2024 04:10 IST
Budget 2024 : गृहनिर्माणासाठी २.२ लाख कोटींचे अर्थसहाय्य परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित व्याज अनुदानाची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली. By पीटीआयJuly 24, 2024 04:00 IST
Budget 2024 :पदकवीर दोघेच! अर्थसंकल्पात बिहार, आंध्रवर मेहेरनजर, महाराष्ट्र ‘कोरडा’च!, रोजगारनिर्मितीसा अनेक योजना शहरी मध्यमवर्ग भाजपचा प्रमुख मतदार असल्याने प्राप्तिकरामध्ये सवलत देऊन त्याला चुचकारण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. By लोकसत्ता टीमJuly 24, 2024 03:59 IST
Budget 2024 : शिक्षणाची उंच उडी ; उच्च शिक्षणासाठी १० लाखांपर्यंत कर्ज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाची सांगड रोजगाराशी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. By पीटीआयJuly 24, 2024 03:33 IST
Budget 2024 : सामाजिक न्याय विभागासाठी १३,५३९ कोटी रुपयांची तरतूद केंद्रीय प्रशासनासाठी १४५.८० कोटी रुपयांच्या आस्थापना खर्चामध्ये सचिवालय आणि राष्ट्रीय आयोगांसाठीच्या वाटपाचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमJuly 24, 2024 03:15 IST
Budget 2024 : अडथळ्यांची शर्यत, कृषी विकासाला तंत्रज्ञानाची जोड, अर्थसंकल्पात १.५२ लाख कोटी, डिजिटल पायाभूत सुविधांचा वापर केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कृषी उत्पादन वाढवणे तसेच नैसर्गिक शेतीवर भर देण्याचे सरकारने जाहीर… By पीटीआयJuly 24, 2024 03:06 IST
Budget 2024 : वित्तीय कसरत; वित्तीय तुटीचे ४.९ टक्क्यांचे उद्दिष्ट आटोक्यात चालू आर्थिक वर्षात वित्तीय तुटीचे उद्दिष्ट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ४.९ टक्के मर्यादेत राखले जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन… By पीटीआयJuly 24, 2024 02:55 IST
Budget 2024 : आंध्र प्रदेशमधील कंपन्यांना बाजारात झळाळी आंध्र प्रदेशमधील कंपन्या मंगळवारी बाजारात प्रकाशझोतात आल्या आणि याचा प्रत्यय कंपन्यांकडे गुंतवणूकदारांच्या वळलेल्या मोर्चातूनही दिसून आला. By लोकसत्ता टीमJuly 24, 2024 02:43 IST
आली दिवाळी आली दिवाळी..दिवाळीनिमित्त मित्र-परिवार प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images
अत्र, तत्र, सर्वत्र पैसाच पैसा…. ऑक्टोबर महिन्यात बुधाचे दोन वेळा राशी परिवर्तन, ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकवणार
VIDEO: ‘पुण्यातल्या शाळेनं प्रोजेक्टमुळे मुलांचं बालपण संपवलं’; रात्री १२ वाजता मुलाची अवस्था पाहून वडिलांनी काय केलं पाहा
India Qualification Scenario: भारताला सलग ३ पराभवांनंतर सेमीफायनल गाठण्यासाठी काय करावं लागणार? कसं आहे समीकरण?
9 प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी पोहोचली केदारनाथला; ‘या’ दिवशी बंद होतील मंदिराचे दरवाजे; शेअर केले सुंदर फोटो
RSS Mohan Bhagwat: देशाचा सांस्कृतिक पाया मजबूत करण्यासाठी प्राचीन ज्ञानाचा प्रसार आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
Raj Thackeray: मतदारयाद्यांमध्ये ९६ लाख बोगस मतदार, दुरुस्त्यांशिवाय निवडणुका नाही; राज ठाकरे यांचा इशारा
Giriraj Singh: अल्पसंख्याकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; विरोधकांची केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्यावर टीका