पोटनिवडणुकीसाठी कसबा मतदारसंघात प्रतिबंधात्मक आदेश, आदेशाचा भंग केल्यास कारवाई आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: January 31, 2023 09:44 IST
पंढरपूर वगळता पोटनिवडणुकांत महाविकास आघाडीचाच वरचष्मा देगलूर, पंढरपूर, कोल्हापूर पोटनिवडणुकांत मविआ आणि भाजप यांच्यात चुरशीच्या लढती झाल्या होत्या. By सिद्धेश्वर डुकरेJanuary 27, 2023 13:51 IST
कमल हासन यांची स्वतःचा पक्ष वाचविण्यासाठी धडपड; पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा देत आघाडीत सहभागी कमल हासन यांच्या पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. ज्यामध्ये त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला होता. आता त्यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 26, 2023 17:46 IST
Breaking: निवडणूक आयोगाने चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या; परिपत्रकात दिलं ‘हे’ कारण! चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने बदलल्य By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 25, 2023 13:41 IST
पुणे : कसब्यातील भाजपचा उमेदवार आज निश्चित? पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेत्यांची बैठक या बैठकीत कसब्यातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच, पोट निवडणुकीसाठी भाजपकडून रणनीतीही निश्चित केली जाणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 23, 2023 16:09 IST
पिंपरी- चिंचवडमध्ये राष्ट्रवादीत दुफळी? जगताप कुटुंबीयांना उमेदवारी दिल्यास बिनविरोध निवडणूक करण्याची पक्षातील आमदाराची भूमिका राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मात्र जगताप कुटुंबीयांना उमेदवारी दिल्यास पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी प्रतिक्रिया लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 21, 2023 17:07 IST
‘कसब्या’वर आता शिवसेनेचाही दावा शिवसेनेचा कसबा हा बालेकिल्ला आहे. पक्षाची मोठी ताकद आणि संघटनात्मक जाळे या मतदारसंघात आहे. त्याचा फायदा शिवसेनेला होईल अशी आग्रही… By लोकसत्ता टीमJanuary 20, 2023 18:34 IST
कसबा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण? टिळक कुटुंबांतील व्यक्तीला की खासदार गिरीश बापट यांच्या कुटंबातील एकाला संधी मिळणार, याबाबत औत्सुक्य असणार आहे. By सुजित तांबडेJanuary 3, 2023 09:54 IST
१४व्या विधानसभेतील पाच आमदारांचे निधन चार मतदारसंघांत झालेल्या पोट निवडणुकांमध्ये तीन मतदारसंघांत मृत आमदारांचे कुटुंबियच पोटनिवडणुकांमध्ये निवडून आले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: December 23, 2022 16:17 IST
अंधेरी पोटनिवडणुकीत नोटा वाटून नोटाचा प्रचार ; शिवसेनेकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार या निवडणुकीत महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे सांगून भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. By लोकसत्ता टीमNovember 2, 2022 02:44 IST
निवडणूक होणार आहे…हाच अंधेरी पूर्व पोटनिवडणूकतील प्रचाराचा प्रमुख मुद्दा भाजपने निवडणुकीतून माघार घेतली तरी इतर सहा अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने गुरूवारी (३ नव्हेंबर) पोट निवडणूक होणार आहे. By लोकसत्ता टीमNovember 1, 2022 14:15 IST
तेव्हा कुठे गेली होती उच्च परंपरा ? ज्या राज्यातील आधीच्या तीन पोटनिवडणुका भाजपने लढवल्या, पैकी एक जागा खेचूनही घेतली… त्या राज्याची संस्कृती अर्ज-माघारीची कशी म्हणता येईल? By संतोष प्रधानOctober 18, 2022 12:01 IST
बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
आशिष शेलार यांनी पाकिस्तानच्या मोहसीन नक्वींना आणलं वठणीवर, दबाव टाकताच टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा; ACCच्या बैठकीत काय घडलं?
दिवाळीआधीच, राजयोगामुळे ‘या’ ३ राशींच्या पैशाबद्दलच्या इच्छा होतील पूर्ण! धन-संपत्तीमध्ये प्रचंड वाढ तर करिअरमध्ये मोठं यश…
कर्मांचा लेखाजोखा मांडणार दंडाधिकारी शनी! पुढील अडीच वर्ष ‘या’ एका राशीवर संकट कोसळणार? शनीची साडेसाती करणार आयुष्याचा कायापालट?
9 बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
8 अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थांमध्ये असते? वाचा ‘या’ २० पदार्थांची तज्ज्ञांनी दिलेली यादी
13 अमृता फडणवीसांनी ट्रोलर्सना सुनावले खडे बोल, “कपड्यांवरुन ट्रोल करा किंवा कुठल्याही गोष्टीवरुन, मी…”
महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हबची उभारणी करणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
दीर्घ वाटाघाटींनंतर गाझावासीयांसाठी आशेचा किरण! अमेरिकेच्या २० कलमी प्रस्तावाला पॅलेस्टाईनसह, अरबी देशांचीही मान्यता
राज्यात ओला दुष्काळ नाही! मदतीचा निर्णय पुढील आठवड्यात, दिवाळीपूर्वी मदत मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा