VIDEO: नाशिकमध्ये नियंत्रण सुटल्याने वाहन २०० फूट दरीत कोसळले, एकाचा मृत्यू, दोन जण जखमी नाशिक जिल्ह्यात सिन्नर घोटी महामार्गावरील घोरवड घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन १५० ते २०० फूट खोल दरीमध्ये कोसळले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 11, 2022 15:51 IST
कोल्हापूरमध्ये मोटार दरीत कोसळून भीषण अपघात, दोन तरूणांचा मृत्यू, तर दोघे जखमी कोल्हापूरमध्ये मोटार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. By लोकसत्ता ऑनलाइनJune 5, 2022 22:22 IST
दुचाकीवरील ताबा सुटल्याने सांगलीत भीषण अपघात; तीन युवक ठार, अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी जत तालुक्यातील बिरनाळ ओढ्याजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 5, 2022 10:23 IST
गोंदिया : पाच वर्षीय बालकाला तेंदूपानाच्या वाहनाने चिरडले – जागीच मृत्यु तुमसर तालुक्यातील लंजेरा येथे शनिवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास घडली By लोकसत्ता टीमMay 28, 2022 19:39 IST
सोलापूरमध्ये लग्नावरून परत येताना भीषण अपघात, डॉक्टर दाम्पत्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर दोन मोटारींची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाला. By लोकसत्ता ऑनलाइनMay 22, 2022 20:02 IST
बीड-अहमदनगर रस्त्यावर भीषण अपघात, प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील चौघांचा मृत्यू अहमदनगर रस्त्यावर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामणगाव जवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खड्डयात गेली आणि भीषण अपघात झाला. By लोकसत्ता ऑनलाइनMay 12, 2022 11:43 IST
थांबलेल्या मालट्रकवर इनोव्हा मोटार आदळून भीषण अपघात, दोन चिमुरड्यांसह पाच जणांचा मृत्यू सोलापुरात सोमवारी (२५ एप्रिल) दुपारी रस्त्यावर थांबलेल्या मालट्रकवर पाठीमागून इनोव्हा मोटार जोरात आदळून भीषण अपघात झाला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 25, 2022 20:48 IST
आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; अचानक ब्रेक दाबल्याने झाला अपघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे सोमवारपासून तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 30, 2022 07:42 IST
बुलढाण्यात भीषण अपघात; गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या पाच भाविकांचा जागीच मृत्यू अपघात एवढा भीषण होता की बोलेरोमधील नऊ जणांपैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 14, 2022 20:49 IST
कॅनडामध्ये भीषण कार अपघात; पाच भारतीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू या अपघाताच्या बातमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही प्रतिक्रिया देताना खेद व्यक्त करण्याबरोबरच मृतांच्या जवळच्या व्यक्तींना सर्व ती मदत करण्याचं… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 14, 2022 10:17 IST
वर्धा : महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; तीन भाविकांचा जागीच मृत्यू ही घटना आज (२८ फेब्रुवारी २०२२ रोजी) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेने गावात शोककळा पसरली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 28, 2022 16:15 IST
Wardha Car Accident: भीषण अपघातात मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मदत वर्धा देवळी मार्गावर झालेला हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा आणि गाडीतल्या सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 25, 2022 11:50 IST
“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य
२४ तासांनंतर ‘या’ राशींच्या लोकांच्या हाती खेळणार पैसाच पैसा! शक्तिशाली विपरीत राजयोगानं मनातील सगळ्याच इच्छा होतील पूर्ण
प्रत्येक सहा रुग्णांपैकी एकावर अँटिबायोटिक्स निप्रभ, भारतात धोका अधिक तीव्र!, जगात ‘सुपरबग्स’चा कहर, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा…
Pakistan-Afghanistan War : पाकिस्तान-अफगाणिस्तानचा वादात कुणाची मध्यस्थी? युद्ध थांबवण्यासाठी कोण करतंय प्रयत्न?
बापरे पुणेकरांनो सावधान! भर दिवसा रस्त्यावर काय चाललंय पाहा; धक्कादायक VIDEO पाहून तुम्हालाही धडकी भरेल