scorecardresearch

Success Story of IAS Surbhi Gautam who cracked upsc even after bad in english
इंग्रजी येत नव्हतं म्हणून उडवली थट्टा! पण हार न मानता गावातील मुलीने केली UPSC उत्तीर्ण, वाचा कसा केला अभ्यास

Success Story of IAS Surbhi Gautam: सुरभीने गेट, इस्रो, आयईएस आणि यूपीएससी सारख्या मोठ्या परीक्षा उत्तीर्ण केल्या.

IPS Neha Jain UPSC Success Story
UPSC Success Story: आयटीमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी तरीही यूपीएससीचा निवडला मार्ग, वाचा IPS नेहा यांनी नोकरी करत कसा केला अभ्यास

IPS Neha Jain Success Story : ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर यशस्वी विद्यार्थ्याला प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि आयएएस, आयपीएस अशा उच्च दर्जा…

success story Of mangesh khilari
Success Story: चहा विक्रेत्याचा मुलगा झाला आयपीएस अधिकारी! तीनदा अपयश येऊनही कष्टानं साकारलं स्वप्न; वाचा, जिद्दीची एक गोष्ट

Success Story In Marathi : यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण…

SBI CBO Recruitment 2025 SBI Invites Applications For 2,600 Circle Based Officer Posts, Details Here
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! २,९६४ पदांसाठी भरती; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या एका क्लिकवर

विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कमी होत असताना आणि भरतीमध्ये मंदी असताना, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने एक दिलासादायक…

UPSC Success Story of Pushplata Yadav cracked upsc mother of a kid
बाळाची जबाबदारी आणि हातात पुस्तक घेऊन आईने रचला इतिहास! संसार सांभाळून ‘अशी’ केली UPSC उत्तीर्ण

Success Story of Pushplata Yadav: UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आणि ८० व्या क्रमांकासह अखिल भारतीय रँकसह इतिहास रचला.

IAS Vishal Kumar success story
Success Story: जेव्हा जिद्द, मेहनतीला मिळते योग्य व्यक्तीची साथ! वाचा, आयएएस विशाल कुमारचा संघर्षयम प्रवास

Success Story In Marathi : परीक्षेचा अभ्यासक्रम, अनेक टप्प्यांत होणारी परीक्षा आणि इतर विद्यार्थ्यांबरोबर होणारी स्पर्धा या परीक्षेला वेगळ्या स्तरावर…

Who is Raghunandan Saraf
Success Story: पठ्ठ्याने केला वडिलांच्या फर्निचर व्यवसायावर ५० हजारांचा खर्च आणि कंपनी पोहोचवली थेट ३४० करोडच्या घरात

Success Story: रघुनंदन सराफचा प्रवास सोपा नव्हता. सरदारशहर हे एक लहान शहर असल्याने, तिथे चांगल्या लॉजिस्टिक्स सुविधा नव्हत्या. त्यांनी लॉजिस्टिक्स…

UPSC success story of Minnu PM Joshy from kerala cleared upsc exam after being mother
वयाच्या २३ व्या वर्षी झाली आई! संसार सांभाळून ३२ व्या वर्षी झाली UPSC उत्तीर्ण, वाचा कसे केले वडिलांचे स्वप्न पूर्ण…

UPSC Success Story: मिन्नू पीएम जोशीची यशोगाथा जाणून घेऊ या, जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल.

Loksatta career mantra Career Plan Job College Professor Opportunities
करिअर मंत्र

मी २००९ साली बॅचलर इन अकाउंटिंग अँड फायनान्समध्ये पदवी घेतली. मधल्या काही वर्षांमध्ये एमकॉम करताना एमपीएससी स्पर्धांचा अभ्यास नोकरी सांभाळून…

Job Opportunity Combined Hindi Translator Exam career news
नोकरीची संधी: कंबाइन्ड हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा

स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC) मार्फत पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांची केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत/डिपार्टमेंट्स/विविध संस्था/कार्यालयामध्ये ज्युनियर ट्रान्सलेटर, ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर…

Loksatta career Information about the Diploma in Agriculture course
मातीतलं करिअर: कृषी पदविका

मागील लेखामध्ये (६ जून) आपण बीएससी (ऑनर्स) पदवी प्रवेशाबद्दल माहिती घेतली. आता लवकरच महाराष्ट्र प्रवेश नियामक मंडळ यांच्याकडून प्रवेश प्रक्रिया…

संबंधित बातम्या