scorecardresearch

chandrakant khaire sanjay shirsat
“वेळ पडली तर संजय शिरसाटांना…”, ‘त्या’ वक्तव्यानंतर चंद्रकांत खैरे यांचा थेट इशारा

“आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ आहोत, कधीही…”, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं.

priyanka chaturvedi sanjay shirsat
“आम्ही जर चारित्र्यावर बोललो तर…”, प्रियांका चतुर्वेदींच्या टीकेवर संजय शिरसाटांचं वक्तव्य; म्हणाले, “हे का माझ्या तोंडी…!”

संजय शिरसाट म्हणतात, “खासदारकीचा सिग्नल चंद्रकांत खैरेंना दिला होता. पण आदित्य ठाकरेंनी ऐनवेळी काय कांडी फिरवली…!”

Gulabrao Patil Uddhav Thackeray
“सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने गडबड”, गुलाबराव पाटलांच्या विधानावर ठाकरे गटातील नेत्याची प्रतिक्रिया; म्हणाले…

“शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर आहे,” असेही ठाकरे गटातील नेत्यानं म्हटलं.

Bachchu-Kadu-Uddhav-Thackeray
“…अन् त्याचा राग बच्चू कडूंना आला आहे”, ठाकरे गटातील नेत्याचं विधान

“पाडापाडीचं आणि फोडाफोडीच्या राजकारणाला जनता त्रस्त झाली आहे, त्यामुळे…”, असेही ठाकरे गटातील नेत्यानं सांगितलं.

sandipan bhumare chandrakant khaire
“७०० एकर जमीन कुठून आणली”, खैरेंच्या विधानावर संदीपान भुमरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“खैरेंनी निवडणुकीला निवडून येऊन दाखवावं,”, संदीपान भुमरेंनी दिलं आव्हान

Eknath SHinde Anand Dighe
“ते एकनाथ शिंदेंचं कारस्थान…”, आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत ठाकरे गटाच्या माजी खासदाराचा मोठा आरोप, म्हणाले…

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचं २६ ऑगस्ट २००१ रोजी वाहन अपघातात निधन झालं होतं.

Chandrakant Khaire
“भाजपाच्या सर्वेनुसार शिंदे गटातला एकही खासदार…”, चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा; म्हणाले, “गजानन कीर्तिकरांना समजलंय…”

माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, शिंदे गटातील १३ खासदारांपैकी एकही जण पुढच्या निवडणुकीत जिंकणार नाही.

Riots happened since Mindhe group- BJP came to power senior leader of Thackeray group claims Referring to Muslim voters he said sgk 96
“मिंधे गट- भाजपा सत्तेत आल्यापासूनच दंगली झाल्या”, ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्याचा मोठा दावा; मुस्लिम मतदारांचा उल्लेख करत म्हणाले…

Akola Riots : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा मोठा आरोप ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेत्याने…

Chandrkant Khaire
“सर्वोच्च न्यायालयाचा निकाल गद्दारांना धडा शिकवणारा आणि..” चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविषयी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

SANDIPAN-BHUMARE-AND-CHANDRAKANT-KHAIRE
“पालकमंत्री घटनाबाह्य, त्यांचं भाषण…”, चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भुमरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या ताब्यात एक बाजार समिती गेल्याची दाखवा”, असं संदीपान भुमरेंनी म्हटलं.

Bhagwat Karad vs Chandrakant Khaire
“चंद्रकांत खैरेंना वेड्यांच्या रूग्णालयात दाखल करा”, फडणवीसांवरील आरोपांना भागवत कराडांचं उत्तर, म्हणाले, “आम्हाला वाईट वाटतं…”

संभाजीनगरमधील राड्यामागे देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. आता खैरे यांनी भागवत कराड यांनी…

संबंधित बातम्या