scorecardresearch

Ryan Roslansky LinkedIn CEO AI job trends
AI स्किल्स की प्रतिष्ठित विद्यापीठाची पदवी? LinkedIn च्या सीईओंनी सांगितले नोकरी मिळवण्यासाठी काय महत्त्वाचे

LinkedIn CEO: कामाच्या ठिकाणी एआयचा उदय झाला असला तरी, लिंक्डइनचे सीईओ रोझलान्स्की असे मानत नाहीत की मशीन्स मानवांची पूर्णपणे जागा…

ai whatsapp chatbot for traffic rules violations E Challan System Pune
आता ‘ई- चलन’ कारवाई होणार बंद… वाहतूक पोलिसांचा प्लॅन…

AI Powered E Challan System : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘ई-चलन’ कारवाई सुलभ करण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस ‘व्हाॅट्सॲप-चॅटबाॅट’ प्रणाली विकसित…

impact of AI on politics
9 Photos
AI चा राजकारणावर काय परिणाम होणार? सॅम ऑल्टमन म्हणाले, “जागतिक नेते निर्णय घेताना…”

Sam Altman: सॅम ऑल्टमन यांनी नमूद केले की, “मी अशा जगाची सहज कल्पना करू शकतो जिथे आज अर्थव्यवस्थेत होणारी ३०…

AI impact on jobs Walmart CEO Doug McMillon
8 Photos
AI चा नोकऱ्यांवर काय आणि किती परिणाम होणार? वॉलमार्टचे सीईओ म्हणाले, “अशी एकही नोकरी नाही, ज्यावर…”

Impact Of AI On jobs: वॉलमार्टचे जगभरात २.१ दशलक्ष कामगार आहेत. ती सर्वाधिक रोजगार देणारी जगातील सर्वात मोठी खाजगी कंपनी…

AI medical advancements
“AI एक दिवस कर्करोगही बरा करेल”, ChatGPT च्या प्रमुखांनी सांगितली योजना

AI In Cancer Treatment: कर्करोग तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, कर्करोगाचे शेकडो प्रकार आणि त्यातील गुंतागुंत लक्षात घेता, त्यावर कायमचा…

5 jobs that Cannot be replaced by AI
9 Photos
AI चा परिणाम होणार नाही, अशा कोणत्या पाच नोकऱ्या आहेत? तज्ज्ञ म्हणतात…

Impact Of AI On Jobs: तज्ज्ञांच्या मते, अशा काही नोकऱ्या आहेत ज्यांवर एआयचा परिणाम मोठ्या प्रमाणात होणार नाही त्यांची मागणी…

Sam Altman on how AI will replace customer service jobs
9 Photos
“मी खात्रीने सांगतो, AI मुळे ‘या’ नोकऱ्या सर्वात आधी जाणार”; OpenAI च्या प्रमुखांची मुलाखत चर्चेत

Sam Altman On AI And Jobs: विद्यार्थी, नोकरदार आणि शिक्षण धोरणकर्त्यांसाठी यातून स्पष्ट धडा असा आहे की, एआय सहजपणे करू…

Elon Musk on Suchir Balaji
OpenAI चे माजी कर्मचारी सुचिर बालाजी यांची हत्या झाली होती? एलॉन मस्क यांचा मोठा दावा; सॅम ऑल्टमनचा उल्लेख करत म्हणाले…

Elon Musk vs Sam Altman : सुचिर बालाजी यांच्याबद्दल एका एक्स युजरने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना एलॉन मस्क म्हणाले, “सुचिरने…

iPhone 17 launch Sam Altman iPhone reaction
“मला हेच हवं होतं…” iPhone 17 वर ChatGPTच्या प्रमुखांची प्रतिक्रिया; सांगितलं, कोणतं मॉडेल खरेदी करणार

Sam Altman Reacts On iPhone 17 Series: अल्टमन यांच्या पोस्टवर केलेल्या कमेंटमध्ये हायपरबोलिक लॅब्सचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी युचेन…

ChatGPT convinces US techie to commit murder and kill himself
ChatGPT Convinces Man For Murder : आधी आईचा खून आणि नंतर आत्महत्या; ChatGPT बरोबरच्या संभाषणानंतर याहूच्या माजी मॅनेजरचे धक्कादायक कृत्य

चॅट जीपीटीबाबत एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ChatGPT Open AI Sucide Case
ChatGPT ने मुलाच्या आत्महत्येस मदत केल्याचा आरोप; पालकांनी सॅम ऑल्टमन यांच्यावर दाखल केला खटला

ChatGPT Sucide Case: सॅन फ्रान्सिस्को राज्य न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, चॅटबॉटने मृत मुलाला स्वतःला हानी पोहोचवण्याच्या पद्धतींबद्दल तपशीलवार सूचना…

sam altman openai ceo chatGPT
ChatGPT: सॅम अल्टमन स्वत:च म्हणतात की OpenAI च्या CEO पदासाठी ते योग्य नाहीत! वाचा नेमकं काय म्हणाले…

OpenAI CEO: ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी केलेल्या एका विधानाची सध्या चर्चा चालू आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या