गुंतवणूकीच्या आमिषाने एक कोटीची फसवणूक; अभियंत्याला गंडा, पाच जण अटकेत आमिष दाखवून अभियंत्याची एक कोटी ११ लाखांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला सायबर सेलच्या पथकाने २४ तासांत अटक केली. By लोकसत्ता टीमJuly 2, 2025 01:53 IST
गहाण २६२५ कापूस गाठींची परस्पर विक्री- श्रीरामपूरमधील पतसंस्थेची फसवणूक गहाण ठेवलेल्या २६२५ कापूस गाठींची परस्पर विक्री करून श्रीरामपूर येथील एका पतसंस्थेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मनमाड पोलिसांनी सहा जणांविरूध्द गुन्हा… By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 19:56 IST
परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून यूट्युबरकडून तरुणांची फसवणूक, देशभरात चार गुन्हे परदेशात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक करणाऱ्या यूट्युबर संजय विश्वकर्माला गुन्हे शाखेने अटक केली. By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 16:54 IST
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी गजाआड; नेपाळमधील चोरट्यांसह पाच जण अटकेत शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये नेपाळमधील दोन तरुणांचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 06:35 IST
धक्कादायक! समलिंगी पुरुषांना इंजेक्शन देऊन अत्याचार बँक अधिकाऱ्याची आर्थिक लूट, ‘डेटिंग ॲप’वरून.. By लोकसत्ता टीमJune 29, 2025 19:37 IST
अभिनेत्री रिमी सेन व निर्माता सुभ्रत रे यांची साडेतीन कोटींची फसवणूक कूट चलनातून गुंतुणूकीच्या बहाण्याचे फसवणूक, मालाड येथील व्यावसायिकासह तिघांविरोधात गन्हा By लोकसत्ता टीमJune 29, 2025 16:36 IST
सोलापुरात ऑनलाइन खेळाच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक २३ आरोपींविरुद्ध माढा न्यायालयात पाच हजार पानांचे दोषारोपपत्र By लोकसत्ता टीमJune 28, 2025 21:48 IST
तहसीलदारपदी नियुक्तीच्या नावाखाली युवकाची फसवणूक शासन दरबारी मोठ्या ओळखी असल्याचे भासवत संशयितांनी झंवर यांना थेट तहसीलदार पदावर नियुक्ती मिळवून देण्याची ग्वाही दिली. By लोकसत्ता टीमJune 27, 2025 20:36 IST
फसवणुकीचे कॉल्स थांबविण्याच्या प्रयत्नात झाली फसवणूक सध्या प्रत्येकाला दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारचे अनावश्यक फोन येत असतात. कुणी बॅंकेची योजना सांगतो, तर कुणी गुंतवणूक करण्यास सांगतो. By लोकसत्ता टीमJune 27, 2025 13:37 IST
विवाहविषयक संकेतस्थळाद्वारे ३ कोटी ६० लाखांची फसवणूक आंतरराष्ट्रीय सायबर ठगाला पुणे सायबर पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केली. By लोकसत्ता टीमJune 27, 2025 06:36 IST
डिजिटल ॲरेस्ट दाखवून फसवणूक; सायबर पोलिसांच्या सतर्कतेने तीन लाख रुपये सुरक्षित तक्रारदाराची रक्कम मिळवून देण्यात नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांना यश. By लोकसत्ता टीमJune 26, 2025 20:38 IST
सायबर पोलीस असल्याची बतावणी करून व्यावसायिकाकडून उकळली लाखोंची खंडणी एक आरोपी तक्रारदाराचा परिचित असल्याची माहिती By लोकसत्ता टीमJune 26, 2025 20:03 IST
Air India Plane Crash: “एअर इंडियाचे विमान पायलटने जाणूनबुजून क्रॅश केले असावे”, भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञाचा दावा
IND vs ENG: शुबमन गिलचं रौद्ररूप! डकेट-क्रॉलीवर अखेरच्या षटकात संतापला कर्णधार; बुमराह चेंडू टाकत होता अन्… काय घडलं? पाहा VIDEO
IND vs ENG: ‘सबस्टिट्यूट बोलवा रे’, गिलचे हातवारे पाहून क्रॉली संतापला अन् बोट दाखवत घातला वाद, डकेटशीही कर्णधार भिडला; VIDEO तुफान व्हायरल