१४ लाख डॉलरच्या फसवणूकप्रकरणी अटकेची टांगती तलवार असणाऱ्या सॅमसंग कंपनीच्या अध्यक्षांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.
श्री महालक्ष्मी रोलर फ्लोअर मिल्स् या कंपनीच्या वतीने कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या ग्राहकांनी कंपनीचे मालक हरिशकुमार जैन यांच्या…