scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Cyber thieves dupe people in Kothrud with the lure of investing in shares
सायबर चोरट्यांकडून एक कोटी ११ लाखांची फसवणूक; शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

लाेणी काळभोर भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८८ लाख ३४ हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

former Congress official is linked to honeytrap
हनी ट्रॅप प्रकरणात जळगावचेही नाव; जामनेरमधील संशयिताच्या घरात काय सापडले?

पोलिसांनी झडतीत लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, भ्रमणध्वनी जप्त केले असून, आणखी काही महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.

कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीत पालघर पोलीस सूत्रधाराच्या शोधात

प्रत्यक्षात योजनेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी रक्कम जमा करताना त्यांच्यासोबत दोन स्थानिक संचालकांच्या माध्यमातून नोटरीकडे नोंदणीकृतकरारनामा करण्यात आला होता.

palghar fertilizer scam talasari agriculture department  action on agri shops cancels licenses
तलासरी तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्रांना टाळे, योगिता व त्रिशा कृषी केंद्रांचे परवाने रद्द

तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.

wada sbi yono app cyber fraud case cyber police recovers lost money in golden hour
वाडा पोलिसांचे ‘गोल्डन अवर’ यश; सायबर फसवणुकीतील रक्कम अवघ्या १० तासांत परत मिळवले

वाडा येथील एका नागरिकाची भारतीय स्टेट बँकेच्या एसबीआय योना ॲपद्वारे ५ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक झाली होती.

संबंधित बातम्या