“बेळगावातील मराठी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही, वेळ पडल्यास…”, उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं! बंगलुरूमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या प्रकारानंतर आता महाराष्ट्र सरकारने आग्रही भूमिका घेतली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 24, 2021 16:13 IST
“वेळ आली तर…”, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कर्नाटक सरकारला इशारा! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 22, 2021 20:48 IST
“महाराष्ट्राला प्रतिक्रिया द्यायला लावू नका”, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी शिवसेनेचा इशारा! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या्या विटंबनेप्रकरणी शिवसेनेकडून कर्नाटक सरकार आणि भाजपाला गंभीर इशारा देण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 22, 2021 13:08 IST
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याप्रकरणी शिवसैनिक पुण्यात थेट अमित शाहांना भेटले; गृहमंत्री म्हणाले, “उद्धव ठाकरे…” शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकमध्ये विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांनी पुण्यात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 20, 2021 12:57 IST
छत्रपतींचा अवमान; कानडी अत्याचाराची नरेंद्र मोदींनी दखल घ्यावी : उद्धव ठाकरे कर्नाटकातील हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे, अशी मागणी उद्धव ठाकरे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2021 18:16 IST
“जे शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्यांना संरक्षण देतील त्यांना देश माफ करणार नाही”, अजित पवार कडाडले कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार कडाडले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2021 17:43 IST
हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी स्वराज्य बोलून भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व कमी करण्याचा खेळ खेळत आहेत – नवाब मलिक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होटबँक तयार केली या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरुन भाजपावर टीकेचा ओघ सुरु झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 17, 2021 14:25 IST
माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज! ट्रॅफिकमधील ‘शिवप्रेमी’ची ती कृती पाहून तुम्हीही कराल त्याला मानाचा मुजरा… अवघ्या २२ सेकंदाच्या व्हिडीओला आतापर्यंत १७८ हजाराहून जास्त लोकांनी बघितलं आहे. नेटीझन्सने व्हिडीओवर कमेंट्स करत तरुणाचं कौतुक केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 14, 2021 10:36 IST
“औरंगजेबाने तलवारीच्या बळावर…”, शिवाजी महाराजांचं उदाहरण देत काशीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं लोकार्पण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 13, 2021 17:31 IST
Yogesh Kadam on Gun License Row : सचिन घायवळला शस्त्र परवाना का दिला? योगेश कदम म्हणाले, “त्यांच्यावर गुन्हे दाखल होते, पण…”
राहूची खेळी! २०२६ पर्यंत कोट्याधीश होतील ‘या’ राशी; नशीब अचानक पालटणार? पैसा, यश, नवी नोकरी, मान सगळं मिळणार!
“जेव्हा पुण्याई पाठीशी असते…” अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याची झडप; पण पुढच्याच क्षणी पाहा काय झालं… अंगावर काटा आणणारा VIDEO
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
“प्रणित मोरेला ‘झिरो स्क्रीन टाइम’, एडिटिंगचा खेळ…”, हिंदी ‘बिग बॉस’बद्दल अंकिता वालावलकरची पोस्ट, म्हणाली…
Rohit Sharma: संजू सॅमसनला पाहून रोहित शर्माने केलं असं काही, श्रेयसलाही हूस आवरलं नाही; पाहा मजेशीर Video